Advertisements

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | How To Invest Money In Share Market In Marathi

How To Invest Money In Share Market In Marathi 2022

How To Invest Money In Share Market in Marathi :- अनेक नवीन गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये येत आहेत. महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे जेथे मोठ्या संख्येने सक्रिय गुंतवणूकदार आहेत. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्या 1.5+ कोटी आहे. नवीन गुंतवणूकदारांची संख्या शेअर बाजारात खूप वाढत आहेत. काही नवीन लोकांना शेअर मार्केट मध्ये यायचे आहे पण त्यांना how to invest money in share market in Marathi हे माहित नाही.

How To Invest In Share Market In Marathi

आज आपणा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ह्या लेखामध्ये ते समजून घेणार आहोत. ह्या मध्ये How To Invest Money In Share Market In Marathi म्हणजेच तुम्ही शेअर मार्केट मध्ये कशी गुंतवणूक करणारसाठी सुरुवात कशी करायची?, Which broker is best for open demat account in share market? म्हणजेच कोणत्या चांगला शेअर मार्केट ब्रोकर कडे डीमॅट अकाऊंट उघडायचे.

How much money should start investing in the stock market? म्हणजेच सुरुवातिला शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करताना किती रुपयांची करायची?. आणि मार्केट मध्ये शेअर कोणते घ्यायाचे या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

How To Invest Money In Share Market In Marathi

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक हे संपत्ती मध्ये वाढ करण्याचा एक सर्वात चांगला मार्ग आहे. Long term म्हणजेच दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मार्केट मधील अस्थिरतेच्या काळामध्ये देखील शेअर्स ची चांगली गुंतवणूक म्हणून असते. शेअर मार्केट मध्ये गुंतवलेले  पैसे कधी ही वाया जात नाही. त्या पैसे मधून चांगला परतावा मिळत असतो. 

10-15 वर्षंआधी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे खूप कठीण काम होते.  तुम्हाला शेअर्स हे कागदी स्वरूपात मिळत होते त्यांचा सांभाळ करणे खूप कठीण जायचे. आता मात्र तसे राहिले नाही तुम्ही ऑनलाइन स्वरूपातून तुमचे खरेदी केलेले शेअर्स साठवून ठेऊन शकता. तुम्ही घेतलेले शेअर्स हे तुम्ही काही क्षणात विक्री करू शकता. 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावीHow To Invest In Share Market In Marathi

शेअर मार्केट मध्ये योग्य रीतीने योग्य शेअर मध्ये पैसे न गुंतवल्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.  शेअर मार्केट मध्ये सर्व गोष्टी नीट समजून नाही घेतल्या मुळे अनेक जणांना आपले गुंतवणूक गमावून काहीच नाही करता आले. त्याला मुळे शेअर मार्केट मध्ये योग्य रीतीने सर्व केले तर तुम्हाला चांगला लाभ होईल. 

त्या मुळे आम्ही नवीन शिकावू गुंतवणूकदारांसाठी समजून सांगणार आहोत की योग्य रीतीने (How To Invest Money In Share Market In Marathi)शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी. 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 7 महत्वाच्या पायऱ्या मध्ये जाणून घेऊ. 

1. Choose the type of investing in the stock market?.

ह्या मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारे तुम्ही तुमचे Demat account वापरणार आहात.  शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पद्धती आहेत. ह्या मध्ये तुम्ही कोणत्याही ही पद्धतिने मार्केट मध्ये शेअर्स खरेदी करू शकतात. पण ह्या खाली दिलेल्या पद्धती मुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची पद्धत निवडू शकतात. 

1. तुमचे Demat account मध्ये स्वता ट्रेडिंग करणार. 

शेअर मार्केट मध्ये छोट्या Retail investors हे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक नाही करत त्यामुळे  बहुतांश investors हे आपले स्वताचे Demat Account हे स्वता वापरत असतात. ह्या मुळे ते  investors आवडेल तो शेअर घेऊ शकतात. पण ह्या मध्ये बहुतांश गुंतवणूकदार हे शेअर बद्दल ची जास्त माहिती नसताना शेअर घेता. ह्या पद्धतीने गुंतवणूकदार चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करता पण त्यांना थोडा फार loss होतो. 

त्या मुळे ही पद्धत सोपी आणि सरळ ह्या च्या माध्यमातून तुम्ही स्वता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता. 

2. तुम्हाला Demat account चांगल्या तज्ञ कडे देणार. 

वर माहिती दिल्या प्रमाणे भरपूर लोकांना स्वता ट्रेडिंग करताना खूप लॉस होतो किंवा त्यांना demat अकाऊंट वापरण्यास त्रास होतो.  त्यांना एक तज्ञ व्यक्तीची गरज पडत असते. ती व्यक्ती तुमच्या अकाऊंट मध्ये ट्रेड करत असते. त्यामुळे तुम्हाला लॉस होण्याची शक्यता कमी असते. पण ह्या मध्ये तज्ञचा मोबदला म्हणून तो झालेल्या नफ्यावर टक्केवारी घेत असतो. पण ह्या साठी तुम्हाला थोड्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. 

2. Choose Stock Broker.

choose stock broker म्हणचे तुम्हाला Demat अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला एका स्टॉक ब्रोकिंग एजन्सि मध्ये Demat account उघडण्याची गरज आहे.  शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी demat अकाऊंट हे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्ही मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकत नाही. Demat account घेतलेले शेअर्स ऑनलाइन साठवण्याचे काम करत असते. त्या मुळे योग्य स्टॉक ब्रोकर एजन्सि मध्ये आपले अकाऊंट उघडा. 

Read more:- Open Demat Account 

3. Know the Difference between the Stock market and mutual funds.

म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करण्याआधी स्टॉक मार्केट आणि म्यूचुअल फंड्ज मधला फरक जाणून घ्यावा लागेल. ह्या दोनी पद्धती गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. म्यूचुअल फंड्ज मध्ये देखील  तुम्हाला जोखीम कमी आणि चांगला परतावा देते. ह्या बाबत खालीळ प्रमाणे सविस्तर जाणून घेऊ. 

1. Stock Market शेअर मार्केट 

Stock market मध्ये तुम्ही कमी पैसा मध्ये गुंतवणूक करू शकता अगदी 1 शेअर ते जेवढे तुमची शेअर घेण्याची क्षमता तितके घेऊ शकता. शेअर मार्केट मध्ये 1 रुपयापासून ते 70,000 रुपयांपर्यंत किमतीचे शेअर्स आहेत. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे शेअर घेऊ शकता पण ह्या मध्ये  योग्य ठिकाणी गुंतवणूक न केल्या मुळे जोखीम खूप असते. तुम्ही घेतलेल्या शेअर तुमचे नुकसान करू शकते. 

त्यामुळे शेअर बद्दल योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे. शेअर मार्केट मध्ये स्वता ट्रेड करणार असाल तर खरेदी करणाऱ्या शेअर बद्दल माहिती ठेवणे खूप गरजेचे आहे.  चांगल्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास तो तुम्हाला म्यूचुअल फंड्ज पेक्षा जास्त परतावा आणि कमी कालावधी मध्ये देऊ शकतो. त्यामुळे शेअर मार्केट हे परतावा देण्याचा बाबतीत नेहमी आघाडीला असते.

Read More:- Best 150+ Small Investment Business Ideas In Marathi 2022

2. Mutual funds 

म्यूचुअल फंड्ज हे गुंतवणकीचे दुसरे माध्यम आहे. ह्या मध्ये तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये तुमचे पैसे मार्केट, सिक्युरिटीज, सरकारी बाँड्समध्ये गुंतवण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. जोखीम ही कमी असते आणि चांगला परतावा असतो.  म्युच्युअल फंड हे या दिवसात तुमचे पैसे मार्केट, सिक्युरिटीज, सरकारी बाँड्समध्ये गुंतवण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. म्यूचुअल फंड्ज मध्ये तुम्ही चांगला शेअर्स चे तुकडे तुकडे करून घेऊन शकता त्या मध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. 

इंडेक्स फंड आणि ईटीएफ एक प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत.  जे Indexed म्हणजेच निर्देशांकाला ट्रॅक करता.  उदाहरणार्थ, Kotak Small Cap Fund Direct Growth फंड मध्ये विविध कंपन्या शेअर खरेदी करुन त्या निर्देशांकाची प्रतिकृती बनवितात. त्या मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात. 

म्युच्युअल फंड ही सायकल तयार गुंतवणूक असते जेव्हा मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, संस्थागत, व्यक्ती गुंतवणूकदार आणि अन्य गुंतवणूकदार एकाच उद्देशाने एकत्र येतात. एक फंड मॅनेजर एक प्रोफेशनल पर्सन आहे आणि वित्तीय तज्ञ ते सर्व फंड व्यवस्थापित करतात. फंड व्यवस्थापक सर्व त्यांचे पैसे सरकारी बाँड्स, सिक्युरिटीज आणि स्टॉक खरेदीमध्ये गुंतविण्याचा निर्णय घेतात.

म्युच्युअल फंड वैयक्तिक गुंतवणूकदारांना तज्ञ व्यवस्थापित पोर्टफोलिओ मिळविण्यासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे.   तसेच, विविध साधनांचा समावेश असलेल्या मालमत्तेच्या म्युच्युअल फंड वितरणात गुंतवणूक करून आपण आपल्या पोर्टफोलिओचे रूपांतर करू शकता.

Read More:- What Is Mutual Funds | What is mutual fund SIP

4. Set an amount for Investing

योग्य ठिकाणी गुंतवणूक केलेला पैसा हा कधी ही वाया जाता नाही. त्या पैसाचे नेहमी चांगला परतावा मिळत असतो. प्रत्येकाचा जीवनात आवश्यक नसणार पैसा हा पडलेला असतो तो योग्य ठिकाणी गुंतवण्याची गरज असते. तो पैसा भविष्यात येणाऱ्या गोष्टींसाठी खूप महत्वाचा असतो. त्या मुळे त्या पैसाल्या आधिक चे महत्त्व असते.

त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की आपण शेअर मार्केट मध्ये किंवा म्यूचुअल फंड्ज मध्ये गुंतवणूक करताना किती रुपयांपासून करावी. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जे शेअर्स खरेदी करायचे आहे त्या शेअर्स च्या किमती वरून तुम्ही किती पैसे मार्केट मध्ये गुंतवायचे आहे ते ठरवा. त्या नुसार तुम्ही घेणाऱ्या शेअर्स ची गणना आणि किमत बघा मग गुंतवणूक करा. 

तुम्ही जर तुमच्या जवळ असलेल्या पैसेचे मोठा भाग हा गुंतवणार असाल तर तुम्हाला आर्थिक सल्लागार च्या माध्यमातून गुंतवू शकता. आर्थिक सल्लागार तुमचा चांगल्या प्रकारे पोर्टफोलियो तयार करून देईल त्यामध्ये चांगल्या प्रकारे 50% ते 60% स्टॉक मध्ये गुंतवू शकतो उरलेले 40% ते 50% हे Government bonds, liquity fund, securities मध्ये गुंतवू शकतो. हे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. 

तुम्ही monthly SIP चालू करू शकतात.  म्यूचुअल फंड्ज मध्ये किंवा शेअर मार्केट मध्ये तुम्ही गुंतवणूक करताना दर महिन्याला ठराविक amount महिन्याला टाकू शकतो. SIP केल्याने तुमची गुंतवणुकीची रक्कम ही वाढत जाईल आणि भविष्यात ह्याचा चांगला परतावा मिळेल. 

Read More:- Best Top 10 RBI And Sebi Approved Forex Brokers In India In

5. Long-Term & Short term 

शेअर मार्केट मध्ये तुम्ही 2 प्रकारे शेअर ट्रेड करू शकता. Long term आणि Short term ह्या मध्ये तुम्हाला शेअर वरचा परताव्या मध्ये खूप फरक पडतो.  जेवढ्या वर्ष किंवा जेवढ्या दिवस तुम्ही तो शेअर तुमच्या पोर्टफोलियो मध्ये ठेवता तेवढ्या दिवस त्याचा चांगला परतावा मिळत असतो. ह्या खालील पद्धतीने आपण आधिक जाणून घेऊ. 

1. Long Term:- 

long term म्हणजे दीर्घ काळासाठी शेअर मध्ये गुंतवणूक करून ठेवायची. दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्याचा खूप फायदा हा गुंतवणुकीचा परतावा वर होता. उदाहरणार्थ तुम्ही 2010 साली xyz कंपनी च्या शेअर मध्ये गुंतवणूक केली होती तेव्हा त्या समभागांची किंमत ही 10 रुपये होती. आता 2022 मध्ये म्हणजे 11 वर्षाने त्या समभागाची किंमत ही 250 रुपये आहे. त्या कंपनी  च्या समभागात 240 रुपयांचा प्रत्येक शेअर माघे परतावा असेल. 

हा फायदा Long term मध्ये होतो असतो जो पर्यन्त त्या कंपनी चे शेअर्स तुमच्या जवळ आहे. तो पर्यन्त त्या कंपनी ने जाहीर केले लाभांश पण तुम्हाला मिळत असता. त्यामुळे long term गुंतवणुकीचा फायदा होत असतो. Long term चा कालावधी हा 1 वर्ष किंवा जो पर्यन्त तुमच्या कडे राहील तो पर्यन्त ह्यास लॉन्ग टर्म long term म्हणतात. 

Read more: – SIP Meaning In Marathi 2022 | एसआयपी (SIP)म्हणजे काय?

2. Short Term:-

Short Term म्हणजे अल्पवधी काळासाठी शेअर मध्ये गुंतवणूक करून ठेवायची. अल्पवधी काळासाठी गुंतवणूक केल्याचा फरक हा गुंतवणुकीचा परतावा वर होता. उदाहरणार्थ तुम्ही मार्च 2019 मध्ये ABC कंपनी च्या शेअर मध्ये गुंतवणूक केली होती. तेव्हा त्या एका समभागांची किंमत ही 10 रुपये होती. ते शेअर डिसेंबर 2019 ला त्या एका समभागाची किंमत ही 15 रुपये झाली आणि ते शेअर्स ची विक्री केली. त्या कंपनी च्या एका समभागात 05 रुपयांचा प्रत्येक शेअर माघे परतावा मिळाला. 

हा फायदा short term मध्ये होतो. त्या कंपनी ने जाहीर केले लाभांश पण तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे short term गुंतवणुकीचा फायदा होत असतो पण तो कमी असतो. Short term चा कालावधी हा 1 वर्ष किंवा 1 वर्षाच्या आता घेऊन विकणे ह्यास शॉर्ट टर्म Short term म्हणतात. 

6. How To Invest In Share Market In Marathi Intraday

intraday म्हणजे आज घेतलेले शेअर ची विक्री आजच करणे. ह्या मध्ये तुम्ही Nifty 50, Bank nifty, Stock options इत्यादि मध्ये ट्रेड करू शकतात. पण ह्या मध्ये ज्याला जास्त माहिती नाही त्याने त्या सेक्शन मध्ये येऊ नये. इथे तुमचे पैसे काही क्षणात जाण्याची जोखीम असते. शेअर मार्केट मध्ये सर्वात जोखीमेचे काम म्हणजे Intraday ट्रेडिंग. 

सर्व माहिती असल्यावर आणि chart बद्दल सर्व knowledge आल्यावर intrday मध्ये ट्रेडिंग करू शकता.  पण ज्ञान न घेता नावशिक्य ह्या मध्ये येणे म्हणजे आपल्या टाकलेल्या भांडवला साठी खूप जोखीम मध्ये टाकणे. 

Read More:- Best 150+ Small Investment Business Ideas In Marathi 2022

7. Create your own portfolio

वेग वेगळ्या कंपनी चे शेअर खरेदी करा. ते शेअर्स तुमच्या demat account च्या पोर्टफोलियो सेक्शन मध्ये येता. तुम्ही खरेदी केलेले सर्व शेअर्स हे तुमच्या पोर्टफोलियो मध्ये दिसतील. आपल्या portfolio नेहमी नजर ठेवणे गरचेचे असते एकदा कंपनी चा शेअर चांगल्या पद्धतीने जात नाही आणि आपल्याला लॉस होण्याचे शक्यता. 

अश्यावेळी कंपनी च्या शेअर मधून पैसे काढून घेणे गरजेचे असते. कालांतराने त्या कंपनी च्या शेअर मध्ये नुकसान होण्याचे प्रमाण वाढते.  तुमच्या पोर्टफोलियो मध्ये चांगल्या कंपनी चे शेअर्स घ्या जेणे करून तुमच्या पोर्टफोलियो शेअर्स चा चांगला परतावा मिळेल. 

अश्या प्रकारे तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतात. आम्ही आशा करतो की How To Invest Money In Share Market In Marathi (शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी) ह्या बद्दल सर्व माहिती झाली असेल. 

Read More:- 350+ Best Marathi Names for Hotel | हॉटेल साठी नवीन मराठी नावे

How To Invest Money In Share Market In Marathi Tips

शेअर मार्केट मध्ये उतरनाऱ्या नवशीक्यासाठी काही महत्त्वाचे पॉईंट्स किंवा टिप्स जाणून घेणे खूप म्हतत्वाचे आहे.  जेणेकरून त्यांना शेअर मार्केट मध्ये लॉस न घेता चांगला परतावा घेवा. अनेक नवशिके काही माहिती न करता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता आणि लॉस घेता. शेअर मार्केट साठी टिप्स खालील प्रमाणे. 

1. शेअर मार्केट मध्ये खूप जोखीम आहे.  शेअर खरेदी करण्याआधी त्या शेअर बद्दल सर्व माहिती काढुन घ्या.  जसे की मागील वर्षीचे dividend, शेअर चा PE, मार्केट कॅपिटल इत्यादि. 

2. आपल्या जवळचे अतिरिक्त पैसे गुंतवायचे. 

3. कोणत्याही व्यक्ती कडून किंवा शेअर मार्केट मधील कोणत्याही कंपनीच्या शेअर बद्दल ऐकून शेअर खरेदी करू नका. 

4. शेअर Timepass म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून खरेदी करा जेणे करून नुकसान नाही होणार. 

5. मार्केट मध्ये नीट बारकाईने लक्ष्य देणे घडणाऱ्या घडामोडी वर लक्ष्य ठेवा. 

6. मार्केट बद्दल सर्व माहिती करूनच गुंतवणूक करा. 

7. गुंतवणूक करतांना दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा. जेणे करून जास्त परतावा मिळेल. 

8. शेअर खरेदी करतांना कोणत्याही एका शेअर मध्ये करू नका. वेग वेगळ्या कंपनी मध्ये गुंतवणूक करा. 

9. शेअर खरेदी करतांना भावनेच्या भारात कोणत्याही कंपनी मध्ये गुंतवणूक नका करू.  

शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf Download 

शेअर मार्केट मध्ये येणाऱ्या नवीन नवशीक्याना आधिक जाणून घ्यायचे आहे.  त्यासाठी त्यांना शेअर मार्केट मराठी चे पुस्तक पाहिजे आहे. जेणे करून ते त्यातून माहिती घेऊन शिकतील आम्हाला ह्या बद्दल सर्व माहिती आहे त्या मुळे आम्ही ह्या करता आधीच लेख लिहला आहे. त्या मध्ये सर्व शेअर मार्केट मराठी पुस्तक पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. त्याची लिंक खाली प्रमाणे. 

Read More:- Best 5 Share Market Book In Marathi PDF Download To Beginners

FAQ On How To Invest Money In Share Market In Marathi

How To Invest Money In Share Market In Marathi

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पहिले demat अकाऊंट चालू करावे लागेल. त्या नंतर तुम्ही गुंतवणूक करण्यसाठी स्टॉक मार्केट ची निवड करा किंवा म्यूचुअल फंड्ज ची निवड करा. त्या नंतर मार्केट रिसर्च करून चांगले परफॉर्मेंस देणारे आणि नफा कमवणारे शेअर निवडा आणि त्या मध्ये गुंतवणूक करा

Share मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही Tips द्या ?

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना काही टिप्स जाणून घेणे खूप आवश्यक आहे. जसे की शेअर मार्केट मध्ये खूप जोखीम आहे, आपल्या जवळचे अतिरिक्त पैसे गुंतवायचे,  कोणत्याही व्यक्ती कडून किंवा शेअर मार्केट मधील कोणत्याही कंपनीच्या शेअर बद्दल ऐकून शेअर खरेदी करू नका. शेअर Timepass म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून खरेदी करा जेणे करून नुकसान नाही होणार, मार्केट बद्दल सर्व माहिती करूनच गुंतवणूक करा. 

Leave a Comment