Advertisements

350+ Best Marathi Names for Hotel | हॉटेल साठी नवीन मराठी नावे

Marathi Names for Hotel. 150+Best Marathi Names ideas for Hotel. New Hotel Name Suggestions in Marathi

Marathi Names for Hotel:- आताच्या काळामध्ये कधी न बंद पडणारा आणि अधिकही नफ्या मध्ये हसणारा व्यवसाय म्हणजे हॉटेल बिझनेस आहे. हा व्यवसाय कोणत्याही ठिकाणी टाकला तरी तो कधीही बंद नसतो पडत त्या मुळे ह्या Hotel व्यवसायामध्ये आता नवनवीन तरुण उद्योजक ह्या व्यवसायामध्ये भरभरून सहभाग घेत आहेत. नवीन उद्योजक हा नवीन कल्पना घेऊन नवीन Hotel बिझनेस मध्ये उतरण्याची तयारी करत आहेत.

जर तुम्ही हॉटेल उघडण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही हॉटेलचे मालक असाल पण त्यासाठी चांगले नाव शोधत असाल तर हा लेख तुमच्या साठी आहे तो शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हाला 350+Best Marathi Names for Hotel (हॉटेलसाठी 350+ सर्वोत्तम मराठी नावे) हॉटेल नावाच्या कल्पनाच दिल्या जाणार नाहीत. तर भारतातील काही ठराविक यशस्वी हॉटेल व्यवसाय कोणते आहेत ह्या बद्दल माहिती दिली जाईल.

Marathi Names for Hotel

आम्ही लेखाच्या शेवटी, तुम्हाला तुमचा हॉटेल व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स देखील देण्यात येणार आहे. जेणे करूण तुम्ही तुमच्या व्यवसायात त्या आत्मसात करून तुमचा हॉटेल व्यवसाय चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात. कोणताही छोट्या पद्धतीने आणि चांगल्या नावाने सुरू होतो. त्यानुसार तुम्ही तुमचा व्यवसाय ब्रँड हा मोठा करू शकतात. तुमचे हॉटेल छोटे असो वा मोठे याने काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या व्यवसाया कडे कसा पाहता, तुम्हाला तो किती उंचावर घ्यायचा आहे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

Also Read:- Cryptocurrency Meaning In Marathi 2022 – क्रिप्टो करेंसी म्हणजे काय

Hotel Name list in Marathi या यादीत दिलेली सर्व नावे अतिशय अनोखी आणि आकर्षक आहेत. या यादीत इतर कोणाची नावे आधीच समाविष्ट होऊ नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या यादी मध्ये Unique Marathi Names for Hotel, South Indian Hotel Name list in Marathi, Rajasthani hotel Name list in marathi, Punjabi Hotel Name list in Marathi आणि English मधील काही हॉटेल चे नावे देखील जोडण्यात आली आहेत. जेणेकरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही नाव निवडू शकता.

ह्या New hotel name suggestions in marathi मध्ये केवळ हॉटेलच नाही तर motel/Cafe/Resturants नावांची कल्पनाही या यादीत देण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कोणतेही योग्य नाव निवडू शकता आणि नंतर त्या नावाने तुमच्या व्यवसायाची नोंदणी करू शकता.

150+Best Marathi Names ideas for Hotel

 1. हॉटेल ७/१२
 2. हॉटेल मायेची भाकर
 3. हॉटेल मोहनभोज
 4. हॉटेल मराठी बाणा
 5. हॉटेल माय मराठी
 6. अतिथि
 7. आत्म तृप्ती
 8. अंगत पंगत
 9. अस्सल
 10. गावराण तडका
 11. आधी पोटोबा
 12. अयोध्या
 13. आहार
 14. अजिंक्य
 15. अंगत पंगत
 16. शिदोरी
 17. शेतकरी
 18. आयूर भोज,
 19. अगत्य,
 20. आई शप्पथ
 21. आस्वाद
 22. हॉटेल आईची माया
 23. आतिथ्य
 24. अन्नपूर्णा
 25. खंडोबा
 26. क्षणभर विश्रांती
 27. चावडी
 28. गावराण चावडी
 29. हॉटेल मराठी कट्टा
 30. हॉटेल माय मराठी
 31. हॉटेल महाराष्ट्र दरबार
 32. हॉटेल मटण – भाकरी
 33. मिरची
 34. भाऊ चा कट्टा
 35. गावचा कट्टा
 36. मामाचा मळा
 37. हॉटेल महाराजा
 38. हॉटेल मेजवानी
 39. हॉटेल रानवारा
 40. हॉटेल पंगत
 41. रानमळा
 42. महाराष्ट्र दरबार
 43. आईची भाकर
 44. खाऊ गल्ली
 45. नक्षत्र
 46. दरबार
 47. भावना
 48. खाऊची वाडी
 49. हॉटेल गंगा सागर
 50. झुणका भाकर
 51. नादखुळा
 52. गावरण चव
 53. मायेची सावली
 54. दिशा
 55. जय हिंद
 56. घरची आठवणी
 57. ताजमहाल
 58. हॉटेल कोंकणी दरबार
 59. मुघल दरबार
 60. हॉटेल निसर्ग
 61. भरपोट
 62. हॉटेल चटक मटक
 63. हॉटेल लज्जतदार
 64. हॉटेल लज्जत
 65. लाल तरी
 66. लीला, लई भारी
 67. लवंगी मिरची
 68. आईचे प्रेम
 69. बाबांचा मळा
 70. विश्रांती
 71. गोंधळ
 72. हॉटेल वाटसरु
 73. झणझणीत
 74. खवैय्या
 75. हॉटेल खरी चव
 76. भैरवनाथ
 77. हॉटेल किनारा
 78. सागर
 79. समुद्रा
 80. कोथिंबीर
 81. पॅलेस
 82. हॉटेल कृष्णा पॅलेस
 83. हॉटेल राजपुरुष
 84. राजस्त्री
 85. पुरोहित
 86. खाणसामा
 87. आचारी
 88. सारथी
 89. पूर्णब्रह्म
 90. पंचशील
 91. हॉटेल पोळी भाजी
 92. हॉटेल पूजा पॅलेस
 93. हॉटेल संस्कृती
 94. हॉटेल रानमेवा
 95. हॉटेल रसराज
 96. हॉटेल रसरशीत
 97. हॉटेल सिद्धेश्वर
 98. हॉटेल रस चंद्रिका
 99. हॉटेल चंद्रिका
 100. हॉटेल ताव
 101. भवानी
 102. उपहार गृह
 103. नैवद्य
 104. हॉटेल दिवाकर
 105. हॉटेल निळकंठेश्वर
 106. हॉटेल पार्वती
 107. हॉटेल सह्याद्री
 108. सेहत शस्त्र
 109. हॉटेल सुगरण
 110. सेवागिरी
 111. सेवेकरी
 112. हॉटेल संगम
 113. तडका
 114. हॉटेल कांदा- पोहे
 115. हॉटेल कोल्हापुरी
 116. कालवण
 117. हॉटेल चविष्ट
 118. हरी ओम ढाबा
 119. आबांचा मळा
 120. हॉटेल होय महाराजा
 121. हॉटेल अतिथि
 122. हॉटेल सुभद्रा
 123. ग्रीन पार्क
 124. मराठा हॉटेल
 125. हॉटेल रस्सा
 126. हॉटेल सौन्दर्य
 127. तुलसी
 128. पांचाली
 129. सतरंज
 130. हॉटेल बांजारा
 131. शबरी
 132. हॉटेल महादेव
 133. साई सागर
 134. हॉटेल बासुरी
 135. मिरच मसाला
 136. शिवशक्ती
 137. लवंगी मिरची
 138. बनाना लीफ
 139. रसिका हॉटेल
 140. कोहिनूर
 141. हॉटेल मराठवाडा
 142. हॉटेल जय भवानी
 143. हॉटेल जगदंबा
 144. सारथी
 145. हॉटेल खांदेश एक्सप्रेस
 146. हॉटेल गोदावरी
 147. समृद्धी
 148. हॉटेल गावकरी
 149. हॉटेल नैवेद्यम
 150. झकास मराठवाडा

ह्या मध्ये आपण 150+Best Marathi Names ideas for Hotel ची नावे बघितली आहे. हयापैकी तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या हॉटेल च्या नावासाठी निवड करू शकतात.

Also Read :- SIP Meaning In Marathi 2022 | एसआयपी (SIP)म्हणजे काय?

Unique Marathi Names for Hotel

 1. आयूर भोजन
 2. आथित्य
 3. शिदोरी
 4. पाहुणचार
 5. हॉटेल स्वादभोजनम
 6. हॉटेल राजभोग
 7. हॉटेल ऋणानुबंध
 8. चुली वरची भाकर
 9. हॉटेल उपासना
 10. हॉटेल शिदोरी
 11. प्रेमाची शिदोरी
 12. गोडवा थाली
 13. उत्सव
 14. राजयोग
 15. हॉटेल सुवर्ण सद्गुरू
 16. हॉटेल वृदावंन
 17. हिंद केसरी
 18. तिकट तडका
 19. spice किचन
 20. शबरी रेस्टोरंट
 21. हॉटेल यात्रिक
 22. हॉटेल सिद्धी विनायक
 23. दिवट्या बुदल्या
 24. निमंत्रण
 25. तक्षिशिला
 26. रायबा
 27. पकवाण
 28. घाटी अड्डा
 29. हॉटेल माऊली
 30. हॉटेल ज्ञानेश्वर माऊली
 31. हॉटेल अकबर
 32. हॉटेल त्रिवेणी
 33. हॉटेल तिरुपती
 34. रुचिरा 
 35. आगत्य
 36. अभीष्ट भोजन
 37. पावनम् 
 38. संजीवनी 
 39. पूरिका 
 40. उत्तमगंधा 
 41. हॉटेल एकांत
 42. हॉटेल पेटू
 43. हॉटेल लोकसेवा
 44. हॉटेल सरगम
 45. हॉटेल चटकदार
 46. संगम
 47. सातबारा
 48. हॉटेल त्रिमूर्ति
 49. हॉटेल सम्राट
 50. सुगरण
 51. सरकार ढाबा
 52. झटका
 53. चस्का
 54. शिवार
 55. हॉटेल सर्वज्ञ
 56. जोगेश्वरी
 57. हॉटेल सतेज
 58. हॉटेल मार्तंड
 59. हॉटेल रयत
 60. चुलीवरचे जेवण

ह्या मध्ये आपण 150+Best Marathi Names ideas for Hotel ची नावे बघितली आहे. हयापैकी तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या हॉटेल च्या नावासाठी निवड करू शकतात.

Also Read :- Best 150+ Small Investment Business Ideas In Marathi 2022

 Marathi Name Suggestion For Misal Restaurant

 1. हॉटेल पांढरा रस्सा
 2. हॉटेल तांमडा रस्सा
 3. हॉटेल मिसळ पॅलेस
 4. मिसळ जंक्शन
 5. रामभाऊची मिसळ
 6. मिसळ गल्ली
 7. लाल मिसळ
 8. हॉटेल मिसळ तररी
 9. मायेची मिसळ
 10. हॉटेल मिसळ किंग
 11. हॉटेल मिसळ राजा
 12. हॉटेल मिसळ कॉलनी
 13. गावाकडची मिसळ
 14. चुलीवरची मिसळ
 15. हॉटेल मिसळ कोर्नर
 16. मिसळ तडका
 17. हॉटेल मिसळ मळा
 18. मिसळ दरबार
 19. प्राची मिसळ पॉइंट
 20. मिसळ पॉइंट
 21. मिसळ कोर्नर
 22. रेणुका माता मिसळ पॉइंट
 23. मिसळ हाऊस
 24. मिसळ पाव सेंटर
 25. स्वाद मिसळ
 26. आबा मिसळ
 27. सरकार मिसळ
 28. कोल्हापुरी मिसळ
 29. तुळजाई मिसळ पॉइंट
 30. शिवकृपा मिसळ
 31. लकी मिसळ ढाबा
 32. झकास मिसळ
 33. शिवशक्ती मिसळ पॉइंट
 34. भामरे मिसळ सेंटर
 35. माऊली मिसळ हाऊस
 36. चास्का मिसळ कट्टा
 37. साई मिसळ सेंटर
 38. मिसळ कट्टा
 39. निखारा मिसळ
 40. गावरण मिसळ
 41. साधना मिसळ सेंटर
 42. शिवनेरी मिसळ सेंटर
 43. आनंदवन मिसळ सेंटर
 44. अेेादुंबर मिसळ
 45. मिसळ राजेशाही
 46. अफलातून मिसळ सेंटर
 47. कुलस्वामिनी मिसळ सेंटर
 48. चंपरण्या मिसळ
 49. सप्तशृंगी मिसळ
 50. रानवारा मिसळ
 51. वऱ्हाडी मिसळ
 52. श्रीमंत मिसळ
 53. कडक मिसळ
 54. झटका मिसळ
 55. मामाची मिसळ
 56. तात्याची मिसळ
 57. पुणेरी मिसळ
 58. चटक मिसळ
 59. शिवर मिसळ
 60. सर्वज्ञ मिसळ
 61. मटका मिसळ

South Indian Hotel Name list in Marathi

अनेक व्यवसायीक हे साऊथ इंडियन पदार्थांचे हॉटेल उघडू इच्छित आहेट किंवा उघडलेले आहेत. त्या सर्वांसाठी आम्ही South Indian Hotel Name list in Marathi मध्ये आपण सर्व south indian hotel ची नावे बघणार आहोत.

 1. सांबर कोर्नर – Sambar Corner
 2. हॉटेल इडली सांबर – hotel idli sambar
 3. टेस्ट ऑफ चेन्नई – Taste Of Chennai
 4. कार्लटन हॉटेल – Carlton Hotel
 5. चोला शेरेटन हॉटेल – Chola Sheraton Hotel
 6. हॉटेल फिशरमन्स कोव्ह –   Hotel Fisherman’s Cove
 7. क्वालिटी इन एमजीएम बीच रिसॉर्ट –  Quality Inn MGM Beach Resort
 8. हॉटेल रेडिसन –  Hotel Radisson
 9. रॉयल सदर्न हॉटेल – Royal Southern Hotel
 10. सॅवॉय हॉटेल – Savoy Hotel
 11. ताज गार्डन रिट्रीट कुन्नूर –  Taj garden retreat coonoor
 12. हॉटेल ताज गार्डन रिट्रीट – Hotel Taj Garden Retreat
 13. ताज कोरोमंडल हॉटेल –  The Taj Coromandel Hotel
 14. वॉलवुड गार्डन हॉटेल – Wallwood Garden Hotel
 15. कॅपिटल हॉटेल – Capitol Hotel
 16. हॉटेल कुर्ग इंटरनॅशनल –  Hotel Coorg International
 17. लीला पॅलेस हॉटेल –   Leela Palace Hotel
 18. ललिता महल पॅलेस हॉटेल – Lalita Mahal Palace Hotel
 19. ऑरेंज कंट्री रिसॉर्ट –  Orange Country Resort
 20. राजेंद्र विलास पॅलेस-  Rajendra Vilas Palace
 21. हॉटेल रॉयल ऑर्किड वृंदावन –  Hotel Royal Orchid Brindavan
 22. हॉटेल विंडसर शेरेटन –  Hotel Windsor Sheraton
 23. हॉटेल मैसूर डोसा – Hotel Mysoor dosa
 24. मैसूर डोसा सेंटर – Mysoor dosa Center
 25. हॉटेल राजदूत उडुपी कोर्नर – Hotel Rajdoot Uduppi Corner
 26. उडुपी तडका – Uduppi tadka
 27. हॉटेल साऊथ इंडियन – Hotel South Indian
 28. हॉटेल अन्नलक्ष्मी – Hotel Annalakshmi
 29. अन्ना इडली – Anna idlli
 30. मदुराई साऊथ इंडियन हॉटेल – Madhurai South Indian Hotel
 31. यूम्मा स्वामी हॉटेल – Yumma Swami hotel
 32. हॉटेल सुभद्रा – Hotel Subhdra
 33. रामकृष्णा हॉटेल -Ramkrushna Hotel
 34. हॉटेल नैवेद्यम – Hotel Naivedyam
 35. रेड्डी साऊथ इंडियन फूड – Reddy South Indian Food
 36. जय बालाजी हॉटेल – Hotel Balaji Hotel
 37. साउथ इंडियन फूड्स – South Indian Foods
 38. हॉटेल मसाला डोसा – Hotel Masala Dosa
 39. उडुपी रेस्टॉरंट – Uduppi Restaurants
 40. हॉटेल तिरूपति – Hotel Tirupati

ह्या मध्ये आपण South Indian Hotel Name list in Marathi ची नावे बघितली आहे. हयापैकी तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या हॉटेल च्या नावासाठी निवड करू शकतात.

Read More :- Know All About Intraday Trading in Marathi PDF 2022

Best Rajasthani hotel Name list in Marathi

 1. श्री राजभोग थाली – Shree
 2. श्री पुरोहित थाली –
 3. पुनम राजस्थानी थाली –
 4. राजस्थानी ढाबा –
 5. अरोमा राजवाडी थाली –
 6. चेतन राजस्थानी थाली –
 7. राजपरिवार थाली –
 8. पंगत थाली –
 9. नंदन थाली –
 10. शाही परिवार थाली –
 11. शगून डायनिंग हॉल –
 12. राजयोग थाली –
 13. शिव राजस्थानी थाली –
 14. महाराजा काठियावाडी ढाबा –
 15. मंत्रिजीस देसीस्थान –
 16. हिंद केसरी थाली –
 17. हरी वेदास थाली –
 18. संकल्प रेस्टोरंट –
 19. हॉटेल जनता –
 20. शानदार स्वीट होम –
 21. राजस्थान कोर्नर –
 22. राजस्थान फूड डेसटीनेशन – Rajasthan Food Destination

ह्या मध्ये आपण Best Rajasthani hotel Name list in Marathi ची नावे बघितली आहे. हयापैकी तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या हॉटेल च्या नावासाठी निवड करू शकतात.

Punjabi Hotel Name list in Marathi

 1. हॉटेल पंजाब खालसा – Hotel Punjab Khalsa
 2. पंजाब रासोई – Punjab Rasoi
 3. रंगला पंजाब – Rangala Punjab
 4. पंजाब रेस्टोरंट – Punjab Restaurants
 5. पंजाब ढाबा – Punjab Dhaba
 6. हवेली – Haveli
 7. गॅलक्सि पंजाब – Galaxy Punjab
 8. विरासत पंजाब ढाबा – Virasat Punjab Dhaba
 9. श्री पंजाब ढाबा – Shree Punjab Dhaba
 10. न्यू सिंधु पंजाबी ढाबा – New Shindu Punjab Dhaba
 11. मेहक ए पंजाब – Mehak E Punjab
 12. खालसा पंजाबी ढाबा – Khalsa Punjabi Dhaba
 13. हवेली लुधीयाना पंजाब – Haveli Ludhiyana Punjab
 14. केसर दा ढाबा – Kesar Da Dhaba
 15. फिरंगी ढाबा – Finrangi Da Dhaba
 16. साड्डी हवेली – Saddi Haveli
 17. टेस्ट ऑफ अमृतसर – Tests of Amritsar
 18. न्यू शान ए पंजाब ढाबा – New Shan E Punjab Dhaba
 19. न्यू शेर ए पंजाब ढाबा – New Sher E Punjab Dhaba
 20. सरबजीत पंजाबी ढाबा – Sarbjit Punjabi Dhaba
 21. हॉटेल पल्लवी ढाबा – Hotel Pallvi Dhaba
 22. काका दा ढाबा – Kaka Dha Dhaba

ह्या मध्ये आपण Punjabi Hotel Name list in Marathi ची नावे बघितली आहे. हयापैकी तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या हॉटेल च्या नावासाठी निवड करू शकतात.

Read More :- Know The Best Share Market Tips In Marathi 2022

Information Marathi Names for Hotel

भारतातील काही टॉप हॉटेल व्यवसाय आहेत ज्यातून तुम्ही खूप काही शिकू शकता आणि तुमचा हॉटेल व्यवसाय खूप पुढे नेऊ शकता. याशिवाय, या हॉटेल्सची नावे वाचून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम हॉटेलच्या नावांचाही विचार करू शकता. भारतीय हॉटेलच्या नावांच्या यादीतील काही नावे अशी आहेत. याशिवाय इतरही अनेक यशस्वी हॉटेल व्यवसाय आहेत.

ज्यांची माहिती तुम्ही इंटरनेटवर शोधून मिळवू शकता. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल, काही चांगले करायचे असेल, तर त्या क्षेत्रात आधीच यशस्वी झालेले लोक नक्की वाचा ऐका आणि पहा. तुम्हाला त्याबद्दल खूप माहिती मिळते आणि तुम्हाला प्रेरणाही मिळते.

सध्या सर्व कंपन्या आपला व्यवसाय ऑनलाइन घेत आहेत. त्यामुळे त्यांची अधिक पोहोच आणि ग्राहक मिळत आहेत. जर तुम्ही हॉटेल नेम आयडियाजमधून एखादे नाव निवडले असेल, तर आता ते ऑनलाइन घेण्याची वेळ आहे. New Hotel Name suggestions in Marathi मधून फक्त एक नाव निवडून काहीही होणार नाही. तुम्हाला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्यक पावले देखील उचलावी लागतील.

ह्या मध्ये आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या हॉटेल व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकता. जर तुम्हाला हॉटेल व्यवसाय उघडायचा असेल तर त्यासंबंधीची प्रत्येक आवश्यक माहिती तुम्हाला देण्यात आली आहे.

मराठी मध्ये केवळ हॉटेलच्या नावाची कल्पनाच नाही तर भारतातील सर्वात यशस्वी हॉटेल व्यवसाय आणि तो कसा यशस्वी करायचा याचीही माहिती देण्यात आली आहे. सर्वप्रथम हॉटेलच्या नावाच्या कल्पनांमधून एक नाव निवडा, या नावाने तुमचा व्यवसाय नोंदणी करा आणि तुमचा व्यवसाय सुरू करा.

Read More : Best 5 Share Market Book In Marathi PDF Download To Beginners

Tips For Success of Hotel And Restaurant Business

फक्त हॉटेल ला चांगले नाव देऊ तुम्ही तुमच्या व्यवसाय हा चांगला चालून नफा कमवू नाही शकत. त्या साठी तुम्हाला काही गोष्टींचे महत्व समजून घेऊन त्या गोष्टींवर काम केले तर तुम्ही एक चांगला हॉटेल आणि रेस्टोरंट व्यवसाय चालू करू शकतात. ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्यावर काम केले तर तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू होऊन चांगला नफा होईल. त्या सर्व टिप्स खालील प्रमाणे.

१. सर्वत्तोम आणि चांगल्या गर्दी च्या ठिकाणी निवडणे गरजचे आहे.

२. सध्याचा वेळे मध्ये लोकांना अन्नाची सुरुक्षा आणि hygiene स्वच्छता ही सर्वात गरजेचे आहे.

३. वेळोवेळी लोकांकडून feedback आणि Rating घ्या. त्या सर्व feedback चे अंमलबजावणी करा.

४. स्पेशल सण – महोत्तसवा वेळी स्पेशल offers आणि Discount द्या.

५. शक्य असेल तर तुमच्या हॉटेल आणि रेस्टोरंट मध्ये तुम्ही आकर्षक सेल्फी पॉइंटस किंवा काही तर नवीन Atrractive तयार करा जेणे करून त्या कारणास्तव लोक तुमच्या हॉटेल मध्ये येतील.

६. हॉटेल व्यवसाय मध्ये सतत काही तरी नवीन टेस्ट करायची गरज आहे. ह्या मध्ये तुम्ही वेळोवेळी नवीन पदार्थ समावेश करून घ्या.

७. चांगले लोक काम वर ठेवा जे ग्राहकांशी उत्तम संवाद सादुन चांगले सर्विस देऊ शकेल.

८. तुम्ही तुमच्या हॉटेल व्यवसायासाठी चांगली मार्केटिंग करा. जसे सोशल मीडिया मार्केटिंग जेणेकरून लोकांना तूमच्या हॉटेल बद्दल माहिती होईल.

या विषयाशी संबंधित आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता. जर तुम्हाला लेख आवडला असेल तर तो शेअर करा. तुमच्याकडे हॉटेलच्या नावाच्या चांगल्या कल्पना असतील तर तुम्ही त्या टिप्पण्यांमध्ये देखील शेअर करू शकता.

Conclusion for Marathi Names for Hotel:-

Marathi Names for Hotel मध्ये आपण सर्व मराठी हॉटेलस ची नावे जाणून घेतली आहे. ह्या मध्ये आपण 150+Best Marathi Names ideas for Hotel आणि काही प्रादेशिक हॉटेलस ची पान नावे जाणून घेतली जसे की South Indian Hotel Name list in Marathi, Best Rajasthani hotel Name list in Marathi, Punjabi Hotel Name list in Marathi इत्यादि हॉटेल ची नावे जाणून घेतली आहे. इतकेच नाही तर आपण उत्तम रित्या हॉटेल व्यवसाय कसे चालू शकणार आहात ह्या वर आम्ही Tips For Success of Hotel And Restaurant Business पन दिल्या आहेत. आम्ही आशा करतो की तुम्हाला ह्या नावा पैकी एकदे नाव आवडेल असेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेन्ट बॉक्स मध्ये विचारू शकतात.

Frequently Asked Questions For Food Business

Hotel Name Ideas In Marathi

हॉटेल ऋणानुबंध, हॉटेल वृदावंन, तिकट तडका, झटका, हॉटेल सुवर्ण सद्गुरू, प्रेमाची शिदोरी, स्वादभोजनम, चुली वरची भाकर, हॉटेल यात्रिक, चुलीवरचे जेवण हॉटेल सुगरण, हॉटेल संगम इत्यादि नवे आहेत.

साऊथ इंडियन हॉटेल साठी नावे सुचवा ?

सांबर कोर्नर, हॉटेल इडली सांबर, चोला शेरेटन हॉटेल, चोला शेरेटन हॉटेल, हॉटेल रॉयल ऑर्किड वृंदावन, हॉटेल मैसूर डोसा, मैसूर डोसा सेंटर, हॉटेल राजदूत उडुपी कोर्नर, हॉटेल अन्नलक्ष्मी, हॉटेल नैवेद्यम इत्यादि नवे तुम्ही साऊथ इंडियन हॉटेल साठी वापरु शकतात.

Rajasthani hotel साठी नावे सुचवा ?

श्री पुरोहित थाली, पुनम राजस्थानी थाली, राजस्थानी ढाबा, अरोमा राजवाडी थाली, चेतन राजस्थानी थाली, राजपरिवार थाली, पंगत थाली, नंदन थाली, शाही परिवार थाली इत्यादि नावे तुम्ही राजस्थानी हॉटेल साठी वापरू शकतात.

Leave a Comment