Advertisements

Best Share Market Information In Marathi For Beginners

Best Share Market Information In Marathi :- काही नवशिक्या भारतातील शेअर मार्केटची प्राथमिक माहिती जाणून घेण्यासाठी शेअर मार्केट म्हणजे काय, ते कसे कार्य करते याचा शोध घेतात. नवशिक्या शेअर मार्केटमध्ये (share market knowledge in marathi) नवीन आहेत. त्यांना नवशिक्यांसाठी शेअर मार्केट बद्दल जाणून घ्यायचे आहे आणि शेअर मार्केट कसे कार्य करते. त्यांना बाजाराच्या व्याख्येतील वाटा आणि शेअर मार्केट व्यवसायाबद्दल देखील माहिती आहे. नवशिक्यांसाठी शेअर मार्केटबद्दलच्या सर्व गोष्टींच्या माहितीसाठी (Share Market Information In Marathi)आम्ही लेख लिहितो.

Table of Contents

Share Market Information In Marathi – शेअर मार्केट बद्दल सविस्तर माहिती

शेअर मार्केट हे एक व्यासपीठ आहे. जिथे खरेदीदार आणि विक्रेते दिवसाच्या विशिष्ट तासांमध्ये सार्वजनिकरित्या सूचीबद्ध शेअर्सवर व्यापार करण्यासाठी एकत्र येतात. लोक बर्‍याचदा ‘शेअर मार्केट’ आणि ‘स्टॉक मार्केट’ हे शब्द परस्पर बदलून वापरतात. तथापि, दोघांमधील महत्त्वाचा फरक हा आहे की पूर्वीचा वापर फक्त शेअर्सच्या व्यापारासाठी केला जातो, परंतु नंतरचा तुम्हाला विविध आर्थिक सिक्युरिटीज जसे की बाँड, डेरिव्हेटिव्ह्ज, फॉरेक्स इ.

हा जुगार आहे असे अनेकांना समजते, पण मित्रांनो, हे पूर्णपणे खरे नाही. ज्या लोकांच्या मनात ही गोष्ट आहे त्यांनी कृपया काढून टाका कारण ते पैसे कमवण्याचे यंत्र आहे. ह्या मध्ये ज्या व्यक्तीला शेअर्स बद्दल सर्व ज्ञान आहे. तो व्यक्ती शेअर मार्केट मध्ये भरपूर पैसे कमवू शकतो.

ह्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हे भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत.

Types Of Share Market – शेअर मार्केटचे प्रकार

शेअर बाजारांचे दोन भागात वर्गीकरण करता येते प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. ह्या दोन्ही बाजारांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहे.

प्राथमिक शेअर बाजार :- Primary Share Market

जेव्हा एखादी कंपनी शेअर्सद्वारे पैसे उभारण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजमध्ये प्रथमच नोंदणी करते. तेव्हा ती प्राथमिक शेअर मार्केट मध्ये प्रवेश करतात. याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) असे म्हणतात. त्यानंतर कंपनी सार्वजनिकरित्या नोंदणीकृत होते. आणि त्या नंतर ती कंपनी आपले शेअर्स हे सामान्य लोकांकडून खरेदी करून पैसे उभारण्यासाठी तयार असते. लोकांनी त्या कंपनी च्या IPO साठी अर्ज केलेला असतो. त्या लोकांंना कंपनी चे शेअर्स हे प्रदान केले जातात. हे सर्व काम हे प्रायमरी मार्केट मध्ये करण्यात येते.

दुय्यम बाजार :- Secondary Share Market

दुय्यम बाजारामध्ये एकदा कंपनीच्या नवीन शेअर्स ची प्राथमिक बाजारामध्ये विक्री झाली की, नंतर त्यांची दुय्यम शेअर बाजारात खरेदी-विक्री केली जाते. येथे, गुंतवणूकदारांना प्रचलित बाजारभावानुसार आपापसामध्ये शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याची संधी मिळते. ह्या मध्ये तुम्ही चालू असणाऱ्या बाजार भावला शेअर खरेदी करू शकतात किंवा नफा झाल्यास तो विकू ही शकतात. ह्या साठी सामान्य गुंतवणूकदारांना हे सर्व व्यवहार ब्रोकर किंवा इतर मध्यस्थामार्फत करने आवश्यक आहे.

आर्थिक साधने जे तुम्ही शेअर बाजारात व्यापार करू शकता

स्टॉक एक्स्चेंजमध्ये चार प्रकारच्या आर्थिक साधनांचा व्यापार केला जातो.

1. शेअर्स

शेअर हा कंपनीमधील इक्विटी मालकीच्या युनिटचे प्रतिनिधित्व करतो. कंपनीला लाभांशाच्या रूपात मिळू शकणारा कोणताही नफा भागधारकांना मिळू शकतो. कंपनीला सामोरे जावे लागणाऱ्या कोणत्याही तोट्याचे ते वाहक आहेत.

2. बॉन्ड

दीर्घकालीन आणि फायदेशीर प्रकल्प हाती घेण्यासाठी कंपनीला मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल उभारण्याचा एक मार्ग म्हणजे जनतेला बाँड जारी करणे. हे रोखे कंपनीने घेतलेले “कर्ज” दर्शवतात. रोखेधारक कंपनीचे कर्जदार बनतात आणि कूपनच्या स्वरूपात वेळेवर व्याज देयके प्राप्त करतात. बाँडधारकांच्या दृष्टीकोनातून, हे रोखे निश्चित उत्पन्न साधने म्हणून काम करतात, जेथे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर तसेच विहित कालावधीच्या शेवटी त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम मिळते.

3. म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड हे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेले फंड आहेत. जे असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करतात आणि एकत्रित भांडवल विविध आर्थिक सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. इक्विटी, डेट किंवा हायब्रीड फंड यासारख्या विविध आर्थिक साधनांसाठी तुम्ही म्युच्युअल फंड शोधू शकता.

प्रत्येक म्युच्युअल फंड योजना शेअर प्रमाणेच विशिष्ट मूल्याची युनिट्स जारी करते. जेव्हा तुम्ही अशा फंडांमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही त्या म्युच्युअल फंड योजनेत युनिटधारक बनता. जेव्हा त्या म्युच्युअल फंड योजनेचा भाग असलेली उपकरणे कालांतराने महसूल मिळवतात. तेव्हा युनिट-धारकाला तो महसूल फंडाच्या निव्वळ मालमत्ता मूल्याच्या रूपात किंवा लाभांश पेआउटच्या रूपात प्राप्त होतो.

4. Derivatives

डेरिव्हेटिव्ह्ज ही अशी साधने आहेत जी त्यांचे किंमत ही चलने, स्टॉक, व्याजदर इ करन्सी तसेच कमोडिटी वर ठरत असते. यांसारख्या अंतर्निहित मालमत्तेतून मिळवतात. व्युत्पन्न करार हे असे करार असतात ज्यात स्टॉक, कमोडिटीज, निर्देशांक, चलने, बाँड इ.ची पूर्वनिर्धारित प्रमाण खरेदी केली जाते. आणि विशिष्ट तारखेला पूर्वनिर्धारित दराने विकले जाते. सर्वात लोकप्रिय डेरिव्हेटिव्ह करार हे Future आणि Options Contract आहेत. ज्यात नंतरचे अधिकार आहेत आणि बंधन नाही.

Types Of Investment – गुंतवणुकीचे प्रकार

शेअर मार्केट मध्ये तुम्ही 2 प्रकारे शेअर ट्रेड करू शकता. Long term आणि Short term ह्या मध्ये तुम्हाला शेअर वरचा परताव्या मध्ये खूप फरक पडतो.  जेवढ्या वर्ष किंवा जेवढ्या दिवस तुम्ही तो शेअर तुमच्या पोर्टफोलियो मध्ये ठेवता तेवढ्या दिवस त्याचा चांगला परतावा मिळत असतो. ह्या खालील पद्धतीने आपण आधिक जाणून घेऊ. 

1. Long Term:- दीर्घ काळासाठी

long term म्हणजे दीर्घ काळासाठी शेअर मध्ये गुंतवणूक करून ठेवायची. दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्याचा खूप फायदा हा गुंतवणुकीचा परतावा वर होता. उदाहरणार्थ तुम्ही 2010 साली xyz कंपनी च्या शेअर मध्ये गुंतवणूक केली होती तेव्हा त्या समभागांची किंमत ही 10 रुपये होती. आता 2022 मध्ये म्हणजे 11 वर्षाने त्या समभागाची किंमत ही 250 रुपये आहे. त्या कंपनी  च्या समभागात 240 रुपयांचा प्रत्येक शेअर माघे परतावा असेल. 

हा फायदा Long term मध्ये होतो असतो जो पर्यन्त त्या कंपनी चे शेअर्स तुमच्या जवळ आहे. तो पर्यन्त त्या कंपनी ने जाहीर केले लाभांश पण तुम्हाला मिळत असता. त्यामुळे long term गुंतवणुकीचा फायदा होत असतो. Long term चा कालावधी हा 1 वर्ष किंवा जो पर्यन्त तुमच्या कडे राहील तो पर्यन्त ह्यास लॉन्ग टर्म long term म्हणतात. 

Read more: – SIP Meaning In Marathi 2022 | एसआयपी (SIP)म्हणजे काय?

2. Short Term:- कमी काळासाठी

Short Term म्हणजे अल्पवधी काळासाठी शेअर मध्ये गुंतवणूक करून ठेवायची. अल्पवधी काळासाठी गुंतवणूक केल्याचा फरक हा गुंतवणुकीचा परतावा वर होता. उदाहरणार्थ तुम्ही मार्च 2019 मध्ये ABC कंपनी च्या शेअर मध्ये गुंतवणूक केली होती. तेव्हा त्या एका समभागांची किंमत ही 10 रुपये होती. ते शेअर डिसेंबर 2019 ला त्या एका समभागाची किंमत ही 15 रुपये झाली आणि ते शेअर्स ची विक्री केली. त्या कंपनी च्या एका समभागात 05 रुपयांचा प्रत्येक शेअर माघे परतावा मिळाला. 

हा फायदा short term मध्ये होतो. त्या कंपनी ने जाहीर केले लाभांश पण तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे short term गुंतवणुकीचा फायदा होत असतो पण तो कमी असतो. Short term चा कालावधी हा 1 वर्ष किंवा 1 वर्षाच्या आता घेऊन विकणे ह्यास शॉर्ट टर्म Short term म्हणतात. 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी – How To Invest In Share Market In Marathi

शेअर मार्केट मध्ये योग्य रीतीने योग्य शेअर मध्ये पैसे न गुंतवल्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.  शेअर मार्केट मध्ये सर्व गोष्टी नीट समजून नाही घेतल्या मुळे अनेक जणांना आपले गुंतवणूक गमावून काहीच नाही करता आले. त्याला मुळे शेअर मार्केट मध्ये योग्य रीतीने सर्व केले तर तुम्हाला चांगला लाभ होईल. 

त्या मुळे आम्ही नवीन शिकावू गुंतवणूकदारांसाठी समजून सांगणार आहोत की योग्य रीतीने (How To Invest Money In Share Market In Marathi)शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी. 

1. तुमचे Demat account मध्ये स्वता ट्रेडिंग करणार. 

शेअर मार्केट मध्ये छोट्या Retail investors हे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक नाही करत त्यामुळे  बहुतांश investors हे आपले स्वताचे Demat Account हे स्वता वापरत असतात. ह्या मुळे ते  investors आवडेल तो शेअर घेऊ शकतात. पण ह्या मध्ये बहुतांश गुंतवणूकदार हे शेअर बद्दल ची जास्त माहिती नसताना शेअर घेता. ह्या पद्धतीने गुंतवणूकदार चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करता पण त्यांना थोडा फार loss होतो. 

त्या मुळे ही पद्धत सोपी आणि सरळ ह्या च्या माध्यमातून तुम्ही स्वता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता. 

2. तुम्हाला Demat account चांगल्या तज्ञांंकडे देणार. 

वर माहिती दिल्या प्रमाणे भरपूर लोकांना स्वता ट्रेडिंग करताना खूप लॉस होतो किंवा त्यांना demat अकाऊंट वापरण्यास त्रास होतो.  त्यांना एक तज्ञ व्यक्तीची गरज पडत असते. ती व्यक्ती तुमच्या अकाऊंट मध्ये ट्रेड करत असते. त्यामुळे तुम्हाला लॉस होण्याची शक्यता कमी असते. पण ह्या मध्ये तज्ञचा मोबदला म्हणून तो झालेल्या नफ्यावर टक्केवारी घेत असतो. पण ह्या साठी तुम्हाला थोड्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. 

3. Choose Stock Brokerब्रोकर निवडा

Choose stock broker म्हणचे तुम्हाला Demat अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला एका स्टॉक ब्रोकिंग एजन्सि मध्ये Demat account उघडण्याची गरज आहे.  शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी demat अकाऊंट हे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्ही मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकत नाही. Demat account घेतलेले शेअर्स ऑनलाइन साठवण्याचे काम करत असते. त्या मुळे योग्य स्टॉक ब्रोकर एजन्सि मध्ये आपले अकाऊंट उघडा. 

Read more:- Open Demat Account 

4. Set an amount for Investingगुंतवणुकीसाठी रक्कम सेट करा

योग्य ठिकाणी गुंतवणूक केलेला पैसा हा कधी ही वाया जाता नाही. त्या पैसाचे नेहमी चांगला परतावा मिळत असतो. प्रत्येकाचा जीवनात आवश्यक नसणार पैसा हा पडलेला असतो तो योग्य ठिकाणी गुंतवण्याची गरज असते. तो पैसा भविष्यात येणाऱ्या गोष्टींसाठी खूप महत्वाचा असतो. त्या मुळे त्या पैसाल्या आधिक चे महत्त्व असते.

त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की आपण शेअर मार्केट मध्ये किंवा म्यूचुअल फंड्ज मध्ये गुंतवणूक करताना किती रुपयांपासून करावी. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जे शेअर्स खरेदी करायचे आहे त्या शेअर्स च्या किमती वरून तुम्ही किती पैसे मार्केट मध्ये गुंतवायचे आहे ते ठरवा. त्या नुसार तुम्ही घेणाऱ्या शेअर्स ची गणना आणि किमत बघा मग गुंतवणूक करा. 

तुम्ही जर तुमच्या जवळ असलेल्या पैसेचे मोठा भाग हा गुंतवणार असाल तर तुम्हाला आर्थिक सल्लागार च्या माध्यमातून गुंतवू शकता. आर्थिक सल्लागार तुमचा चांगल्या प्रकारे पोर्टफोलियो तयार करून देईल त्यामध्ये चांगल्या प्रकारे 50% ते 60% स्टॉक मध्ये गुंतवू शकतो उरलेले 40% ते 50% हे Government bonds, liquity fund, securities मध्ये गुंतवू शकतो. हे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. 

तुम्ही monthly SIP चालू करू शकतात.  म्यूचुअल फंड्ज मध्ये किंवा शेअर मार्केट मध्ये तुम्ही गुंतवणूक करताना दर महिन्याला ठराविक amount महिन्याला टाकू शकतो. SIP केल्याने तुमची गुंतवणुकीची रक्कम ही वाढत जाईल आणि भविष्यात ह्याचा चांगला परतावा मिळेल. 

Read More:- Best 150+ Small Investment Business Ideas In Marathi 2022

5. Create your own portfolioतुमचा portfolio तयार करा

वेग वेगळ्या कंपनी चे शेअर खरेदी करा. ते शेअर्स तुमच्या demat account च्या पोर्टफोलियो सेक्शन मध्ये येता. तुम्ही खरेदी केलेले सर्व शेअर्स हे तुमच्या पोर्टफोलियो मध्ये दिसतील. आपल्या portfolio नेहमी नजर ठेवणे गरचेचे असते एकदा कंपनी चा शेअर चांगल्या पद्धतीने जात नाही आणि आपल्याला लॉस होण्याचे शक्यता. 

अश्यावेळी कंपनी च्या शेअर मधून पैसे काढून घेणे गरजेचे असते. कालांतराने त्या कंपनी च्या शेअर मध्ये नुकसान होण्याचे प्रमाण वाढते.  तुमच्या पोर्टफोलियो मध्ये चांगल्या कंपनी चे शेअर्स घ्या जेणे करून तुमच्या पोर्टफोलियो शेअर्स चा चांगला परतावा मिळेल. 

अश्या प्रकारे तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतात. आम्ही आशा करतो की How To Invest Money In Share Market In Marathi (शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी) ह्या बद्दल सर्व माहिती झाली असेल.

Share Market Tips In Marathi

शेअर मार्केट मध्ये उतरनाऱ्या नवशीक्यासाठी काही महत्त्वाचे पॉईंट्स किंवा टिप्स जाणून घेणे खूप म्हतत्वाचे आहे.  जेणेकरून त्यांना शेअर मार्केट मध्ये लॉस न घेता चांगला परतावा घेवा. अनेक नवशिके काही माहिती न करता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता आणि लॉस घेता. शेअर मार्केट साठी टिप्स खालील प्रमाणे. 

1. शेअर मार्केट मध्ये खूप जोखीम आहे.  शेअर खरेदी करण्याआधी त्या शेअर बद्दल सर्व माहिती काढुन घ्या.  जसे की मागील वर्षीचे dividend, शेअर चा PE, मार्केट कॅपिटल इत्यादि. 

2. आपल्या जवळचे अतिरिक्त पैसे गुंतवायचे. 

3. कोणत्याही व्यक्ती कडून किंवा शेअर मार्केट मधील कोणत्याही कंपनीच्या शेअर बद्दल ऐकून शेअर खरेदी करू नका. 

4. शेअर Timepass म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून खरेदी करा जेणे करून नुकसान नाही होणार. 

5. मार्केट मध्ये नीट बारकाईने लक्ष्य देणे घडणाऱ्या घडामोडी वर लक्ष्य ठेवा. 

6. मार्केट बद्दल सर्व माहिती करूनच गुंतवणूक करा. 

7. गुंतवणूक करतांना दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा. जेणे करून जास्त परतावा मिळेल. 

8. शेअर खरेदी करतांना कोणत्याही एका शेअर मध्ये करू नका. वेग वेगळ्या कंपनी मध्ये गुंतवणूक करा. 

9. शेअर खरेदी करतांना भावनेच्या भारात कोणत्याही कंपनी मध्ये गुंतवणूक नका करू.  

Share Market Book In Marathi PDF Download

शेअर मार्केट मध्ये येणाऱ्या नवीन नवशीक्याना आधिक जाणून घ्यायचे आहे.  त्यासाठी त्यांना शेअर मार्केट मराठी चे पुस्तक पाहिजे आहे. जेणे करून ते त्यातून माहिती घेऊन शिकतील आम्हाला ह्या बद्दल सर्व माहिती आहे त्या मुळे आम्ही ह्या करता आधीच लेख लिहला आहे. त्या मध्ये सर्व शेअर मार्केट मराठी पुस्तक पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. त्याची लिंक खाली प्रमाणे. 

Read More:- Best 5 Share Market Book In Marathi PDF Download To Beginners

Conclusion For Share Market Information In Marathi

आपण ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेतले की Share Market Information In Marathi बद्दल सर्व माहिती. ह्या मध्ये शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी,  Share Market Tips In Marathi आणि Share Market Book In Marathi PDF Download अशी सर्व माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितली आहे. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला ह्या आर्टिकल मधील माहिती सविस्तर पणे कळाली असेल.

Leave a Comment