Advertisements

150+Best कमी गुंतवणुकीतील बिझनेस आयडिया | Small Investment Business Ideas In Marathi

110+ Best Small Investment Business Ideas In Marathi

Business Ideas In Marathi :- बदलत्या काळामध्ये तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात. तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करण्यासाठी निवडावा आणि कोणता व्यवसाय हा तुमच्या साठी फायदेशीर ठरेल ह्या बाबत तुम्हाला शंका आहे. ह्या शंकाचे निराकरण आम्ही ह्या पोस्ट मधून करणार आहोत. आम्ही ह्या पोस्ट मध्ये 110+ Best Small Investment Business Ideas In Marathi मध्ये सांगणार आहोत. ह्या सर्व व्यवसायांची सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत हे सर्व व्यवसाय हे कमी गुंतवणुकी मध्ये तुमच्या साठी अत्यंत फायदेशीर ठरतील.

Table of Contents

Small Investment Business Ideas In Marathi 2022

फायदेशीर व्यवसाय सुरू करणे कठीण नाही. इच्छुक उद्योजकांना अनेकदा नवीन व्यवसाय सुरू करतांना संघर्ष करावा लागतो. भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्कृष्ट लघु व्यवसाय (Small Investment Business Ideas In Marathi) कल्पना शोधणे हे काही इतके अवघड नाही आणि आमच्याकडे घरामधून व्यवसाय (Homemade Business Ideas In Marathi)सुरू करण्याच्या आधारित व्यवसाय कल्पना आहेत ज्या तुम्ही अमंलात आणून सुरू करू शकतात.

या लेखात सर्व प्रकारच्या लहान व्यवसाय कल्पनांचा समावेश आहे. ज्यामध्ये घरामधून सुरू करण्यात येणारा, सर्वात सोपा, उच्च-वाढ, कमी गुंतवणूक, ऑनलाइन, नवीन व्यवसाय, अर्धवेळ, सेवा, उत्पादन, व्यापार, स्थिर उत्पन्नाचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता अशा अनेक व्यवसाय कल्पनांचा समावेश आहे.

Top 10 Small Investment Business Ideas In Marathi 2022

Top 10 Small Investment Business Ideas In Marathi मध्ये तुम्हाला 110 बिझनेस आयडियाज मधून आम्ही काही सगळ्यात चांगले TOP 10 Successful Small Investment Business देत आहोत. ह्या पैकी तुम्ही कोणत्याही व्यवसायाचा उपयोग हा तुमच्या सुरूवातीच्या चालू करण्यासाठी उपयुक्त असे असेल. ह्या Top 10 Most Successful Small Investment Business Ideas In Marathi ची list खालील प्रमाणे.

1. Breakfast Stall/Shop Business Ideas In Marathi – नाश्ता चे दूकान

 • Breakfast Stall/Shop हा आणखी एक चांगला व्यावसायिक बिझनेस आयडिया आहे. ज्यासाठी तुम्हाला तुमच्या शहरातून योग्य परवांना तयार करून घ्यावा लागेल. तुमच्या शहराच्या परिसरामध्ये कोणते हॉटेल, मॉलस्, थिएटर, बस स्टँड, रेल्वे स्टेशनस मध्ये फिरण्यासाठी गेले व्यक्ति किंवा बाहेरून येणाऱ्या प्रवासी ठिकाण विचारात घ्या आणि तुमच्या भागात चालणारे विविध पदार्थ किंवा लोकांच्या आवडीशी एकरूप असणारी खास पॅकेजेस आणि थीम असलेली मेनू तयार करा.
 • बहुतांश नोकर वर्ग हा सकाळी आणि संध्याकाळी, नाश्ता च्या दुकानच्या शोधात असतो.
 • ब्रेकफास्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला एक भौतिक व्यवसाय स्थान आणि देखभाल, ग्राहक सेवा आणि देखभाल करण्यासाठी एक लहान कर्मचारी आवश्यक असेल. त्या कारणास्तव, तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक तेवढा सुरुवातीस लागेल तेवढे पैसे असणे आवश्यक आहे.
 • ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही रस्सा पोहे, पाववडा , वडापाव, दाबेली, इडली, मिसळ, चहा, पाणीपुरी इत्यादि पदार्थ ठेवू शकता.

2. Masala Business Ideas In Marathi – मसाला व्यवसाय

 • Masala Business Ideas In Marathi – मसाला व्यवसाय हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे दगडी मसाले किंवा विविध मसाल्याचे मिश्रण करण्यासाठी मशीनमध्ये ग्राइंड पॅकिंग तयार करून आणि मार्केटिंग केले जाऊ शकतात. तुम्ही हा व्यवसाय छोट्या दुकानातून सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेची मशीन्स आहेत. त्या यंत्रामध्ये हळद, कोशिंबीर, धणे, मिरची, जिरे, भाज्या किंवा लवंगा आणि वेलची याव्यतिरिक्त इतर अनेक मसाले ग्राइंड करून बारीक करू शकतात. त्याने मासाल्याच्या पुड्या तयार करण्यास भरपूर मदत करेल. तुम्ही ह्या व्यसायामध्ये रेडी मेड मसाले सुद्धा विकू शकतात.
 • मासाल्याचा व्यवसाय हा न बुडणारा आहे. त्याची गरज ही प्रत्येक घरात आणि अनेक हॉटेलस मध्ये भासत असते. तुम्ही अनेक हॉटेल च्या मालकांशी संपर्क साधून त्यांना मसाले पुरवू शकतात.

3. Bakery Business – बेकरी व्यवसाय

 • Bakery Business – बेकरी व्यवसाय हा चांगला व्यवसाय आहे. त्या मध्ये बेकरी उत्पादन आहे ज्याची विक्री खूप जास्त प्रमाणात आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन प्रकार पडतात. पहिले तुम्ही तुमचे दुकान उघडून आणि दुसरे म्हणजे स्वतः बेकरी प्रॉडक्ट्स तयार करून. तुम्ही स्वत बेकरीचे दुकान उघडत असाल तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून वस्तू मागवून त्या तुमच्या दुकानात विकाव्या लागतील. ज्यामध्ये तुम्ही किमान 25 ते 35 हजार गुंतवूणूक करून व्यवसाय सुरू करू शकता.
 • तुम्ही ह्या व्यवसायात मॅन्युफॅक्चरिंग करायचे असेल तर तुम्हाला किमान 1000 ते 1200 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही बेकरी चे मशीन बसवू शकता आणि बेकरी साठी लागणारा आवश्यक माल तिथे ठेवू शकतात.

4. Real Estate Agent – रियल एस्टेट एजेंट

 • Real Estate Agent – रियल एस्टेट एजेंट क्षेत्रातील रिअल इस्टेट मार्केटवर थोडे संशोधन करून आणि व्यावसायिक आणि निवासी रिअल इस्टेट या दोन्हीच्या संभाव्यतेबद्दल समजून घेऊन, एखादी व्यक्ती रिअल इस्टेट एजन्सी तयार करण्याचा उपक्रम करू शकते.
 • त्यासाठी तुमच्याकडे चांगले संवाद आणि लोक कौशल्य असल्यास, तुम्ही खरेदीदार आणि विक्रेते यांना सारखेच आकर्षित करू शकाल. आणि सौदा झाल्याने तुम्हाला एक चांगले कमिशन मिळेल. हे सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक खूपच कमी आहे थोडक्यात गुणवणुकीची आवश्यकता राहणार नाही. आणि जसे तुम्ही तुमचे नेटवर्क/संपर्क वाढवाल आणि अधिक डीलमध्ये भूमिका बजावण्यास सुरुवात कराल, तेव्हा तुम्ही कमावलेले कमिशन व्यवसाय व्यवसायाला अत्यंत फायदेशीर बनवू शकते.

5. Health Club/ Fitness Center Business Ideas In Marathi – फिटनेस Center

 • Health Club/ Fitness Center – फिटनेस Center भारतातील 65% पेक्षा जास्त लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. तरुण हे आरोग्याबाबत जागरूक असतात आणि त्यांच्यापैकी बरेच जण फिटनेस सेंटर किंवा जिमचे सदस्य असतात. त्यांना जिममध्ये जाणे आणि काही अतिरिक्त कॅलरी बर्न करणे आवडते. उर्वरित 35% मध्ये फिटनेस उत्साही आणि आरोग्याबाबत जागरूक लोकांचाही समावेश आहे.
 • फिटनेसच्या क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेले कोणीही फिटनेस सेंटर सुरू करू शकतात. जागा किंवा पायाभूत सुविधा आणि उपकरणे भाड्याने किंवा विकत घेतली जाऊ शकतात. दिवसातील जवळपास 16 तास जागा वापरली जाऊ शकते कारण लोकांना दिवसभरात वेगवेगळ्या वेळी फिटनेस सेंटरमध्ये फिरायला आवडते.
 • फिटनेस सेंटर उघडण्याची कल्पना ही कमी गुंतवणुकीसह व्यवसायाची कल्पना आहे. जरी हे केंद्र उघडण्यात स्वारस्य असलेल्या व्यक्तीला ते परवडत नसले तरी, लहान व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासाठी त्याच्याकडे अनेक मार्ग आहेत. ही एक अतिशय फायदेशीर व्यवसाय कल्पना आहे कारण फिटनेस सेंटरच्या सदस्यांना नियमितपणे फिटनेस सेंटरमध्ये येत राहणे कठीण जाते परंतु त्यापैकी बहुतेक वार्षिक वर्गणी भरतात. त्या मुळे हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरतो.

6. Yoga Class – योग क्लासेस

 • Yoga Class – योग क्लासेस मध्ये भारतात निरोगीपणाचा उद्योग वाढत आहे. या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी थोडा वेळ देऊन शांतता मिळवायची असते. तुम्ही घरी बसून योगाचे वर्ग सुरू करू शकता आणि थोड्या गुंतवणुकीत लोकांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रशिक्षण देऊ शकता.
 • ह्या yoga Classe चे वर्ग चालवण्यासाठी तुम्हाला जास्त काही जागेची गरज भासणार नाही. तुम्हाला त्या मध्ये संपूर्ण दिवस घालवावा लागणार नाही. जर तुम्ही 25-30 लोकांना योगा शिकवायला सुरुवात केली तर रोज 1 तास शिकवून तुम्ही 6 ते 8 हजार रुपये महिन्याला कामवू शकतात. ह्या व्यवसाया मध्ये तुम्ही खूप पैसे कमवू शकतात.

7. Pickle and Papad Business – लोणचे आणि पापड व्यवसाय

 • Pickle and Papad Business – लोणचे आणि पापड व्यवसाय मध्ये लोणचे-पापड बनवणे ही एक उत्तम घरगुती व्यवसाय कल्पना आहे. ज्यामध्ये स्त्रिया पूर्वीपासून गुंततात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा व्यवसाय अर्धवेळ किंवा पूर्णवेळ सुरू करता.
 • ह्या मध्ये स्त्री ला आपल्या हाताच्या जावीची जाणीव लोकांना करून दिल्या नंतर तो ग्राहक तुमच्या कडे वारंवार येईल. त्या मुळे तुम्ही कश्या पद्धतीने पापड आणि लोणचे बनवतात त्यावर सगळे अवलंबुन असते. हा व्यवसाय कमी गुंतवणूकीमध्ये चांगला नफा कमवून देणार व्यवसाय आहे. त्यामुळे घरी असलेल्या स्त्रीयांनी ह्या व्यवसायाला पसंती दिली पाहिजे.

8. General Store/ Grocery Shop business Idea In Marathi – जनरल स्टोर

 • किराणा दुकाने अन्न आणि इतर घरगुती वस्तूंची विक्री करतात. किराणा दुकान व्यवसाथापित करणे हा एक अतिशय लोकप्रिय व्यवसाय आहे. किराणा दुकान हा व्यवसाय काही फायदेशीर व्यवसायांपैकी एक मानला जातो. प्रत्येकाला किराणा मालाची आवश्यकता असते. अनेकदा सुपरमार्केट म्हटले जाते, किराणा दुकाने ही घराच्या अन्न गरजांसाठी स्रोत असतात.
 • तुम्ही जर चांगले गुणवत्ता आणि चांगली ग्राहक सेवा दिली तर तुमचे हे तुम्हच्या दुकानाला तुमच्याच दुकानात येतील. तुमच्या किराणा दुकानात घरात लागणाऱ्या प्रत्येक आणि आवश्यक वस्तु तुमच्या दुकानात असेल तरच तुमचे दुकान चांगले चालेल. किराणामाल खरेदी हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि जीवन निर्वाहासाठी आवाहन करणारा असा कोणताही व्यवसाय योग्य प्रकारे हाताळला गेला तर नक्कीच फायदेशीर ठरेल.
 • तुम्ही हा व्यवसाय कमी गुंतवणुकी मध्ये चालू करू शकतात. त्या मध्ये तुमचा माल लवकरात लवकर संपेल. त्यामुळे तुमचे गुणतंवणूक तुम्हाला परत मिळेल.

9. Chips Making Business Idea In Marathi – चिप्स मेकिंग बिझनेस

 • Chips Making Business Idea In Marathi – चिप्स मेकिंग बिझनेस मध्ये चांगली मागणी आहे. त्याचा वापर बहुतेक जन हे स्नॅक्स म्हणून करतात. चिप्स खणाऱ्याची संख्या भरपूर आहे. चिप्स सर्वात मोठा खप हा  शाळा-कॉलेज, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशन, कोणतेही गर्दीचे ठिकाणी होत असतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची आवश्यकता गरज नाही. हा व्यवसाय एक स्मॉल बिझनेस आयडिया मधून एक आहे.
 • त्यामुळे तो व्यवसाय तुम्ही कमी पैसे मधून उभाकरू शकतात. तुम्ही त्या चिप्स तयार करतांंना विविध चिप्स तयार करा जसे की बटाट्याचे चिप्स, केळ्यांचे चिप्स इत्यादि. चिप्स तयार करू शकतात. आणि ह्यासाठी लागणारा कच्चा माल हा तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घेऊ शकतात. तो तेव्हा तुम्हाला कमी भावात मिळेल. आणि तेव्हा तुमचे नफ्याचे प्रमाण वाढेल.

10. Youtube channel – यूट्यूब चॅनल

 • Youtube channel – यूट्यूब चॅनल मध्ये 2021 पर्यंत, असा अंदाज आहे की सर्व इंटरनेट रहदारीपैकी 82 टक्के व्हिडिओसाठी असेल. YouTube चॅनेल सुरू केल्याने तुम्हाला व्हिडिओ सामग्रीचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम मिळते, जे दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचे बनत आहे. Youtubers व्यक्ती आणि व्यवसायांना YouTube आणि ऑनलाइन व्हिडिओसह प्रभाव, उत्पन्न आणि प्रभाव निर्माण करण्यात मदत करतात.
 • तुम्ही तुमच्या विडियो अपलोड करून चांगल्या प्रकारे पाहणाऱ्यांची संख्या वाढवून तुम्ही चांगल्या प्रकारे घरबसल्या पैसे कामवू शकतात.

कमी गुंतवणूकीतील व्यवसायSmall Business Ideas In Marathi

जर कोणत्याही व्यक्तीला अर्थात उद्योजकाला त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या व्यवसायाला लागेल अशी रक्कम, उत्तम नियोजन, आणि योग्य व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. आम्ही ह्या पोस्ट मध्ये काही कमी गुंतवणुकीचे व्यवसायांची यादी (small business ideas list in marathi) देणार आहोत. तुम्ही स्वत:चा व्यवसाय निर्माण करू शकता. त्याला लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टींची माहिती आम्ही देणार आहोत.

ह्या पोस्ट मध्ये आम्ही व्यवसाय हे त्या त्या व्यवसायाच्या प्रकार नुसार त्यांचे वर्गीकरण करत आहोत. त्यामुळे तुम्हाला व्यवसायांबद्दल सर्व माहिती सविस्तार पणे मिळेल.

150+ Best Small Investment Business Ideas In Marathi

कमी गुंतवणूकीतील व्यवसाय Small Business Ideas In Marathi मध्ये तुम्ही कमी गुंतणीकीतून चालू होणार व्यवसाय बघणार आहोत. ह्या मध्ये बहुतांश व्यवसाय आहेत ह्या Small Business Ideas In Marathi उपयोग करून तुम्ही तुमचा आवडता व्यवसाय चालू करू शकतात.

1. Computer Repairing And Mobile Repairing – लैपटॉप रिपेयरिंग आणि मोबाइल रिपेअरिंग बिझनेस

 • आज च्या नवीन जगामध्ये कम्प्युटर आणि मोबाइल शिवाय जगणे हे मुश्किल झाले आहे. आज प्रत्येकाच्या जवळ नवीन मोबाइल, कम्प्युटर किंवा लॅपटॉप आहे. ह्या वस्तु किमतीने अत्यंत महाग असल्याने तांत्रिक समस्या झाल्यावर लोक Computer Repairing And Mobile Repairing चे दुकान सापडतात. हा व्यवसाय कधीही न बंद पडणारा आहे. त्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणुकी मध्ये जास्त नफा काढू शकता.
 • ह्या Computer Repairing And Mobile Repairing व्यवसायामद्धे Repairing साठी लागणाऱ्या आवश्यक त्या गोष्टी खरेदी करून एकाद्या छोट्या दुकानात हा व्यवसाय चालू करू शकतात.

2. Incense Stick Business Business Ideas In Marathi – अगरबत्ती चा बिज़नेस

 • प्रत्येक धार्मिक स्थळावर अगरबत्ती चा उपयोग केला जातो. अगरबत्ती ची मागणी जास्त असतांना ग्राहक चांगल्या सुगंधित अगरबत्ती ला प्रोत्साहन देतात. भारतामध्ये ह्या अगरबत्तीचा उत्पादन व्यवसाय बाजाराची मोठी बाजारपेठ आहे. भारतामध्ये विविध धार्मिक लोक राहतात आणि अगरबत्तीचा वापर सामाजिक कार्य आणि सर्व धार्मिक ठिकाणी केला जातो. अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे की ह्या मध्ये ज्यामध्ये लोकांच्या विश्वास आणि भावनांना असतात, ज्यामुळे हा व्यवसाय कधीही कमी होणार नाही.
 • तुम्ही ह्या Incense Stick Business मध्ये कमी गुंतवणुक करून Manual मशीन घेऊन हा व्यवसाय घरी सुरू करू शकतात. तुम्ही जर ह्या मध्ये जास्त गुंतवणूक करणार असेल तर ऑटोमॅटिक मशीन उपलब्ध आहे ती सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयां पर्यंत जाते. तुम्ही तुमच्या करणाऱ्या गुंतवणुकी अवलंबुन राहणार आहे.

3. Vehicle Service Center / Vehicle Washing Center – वाहन वॉशिंग सेंटर

 • दुचाकी, चारचाकी वाहनांची येत्या काळात trend खूप वाढली आहे. प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्या घरासमोर एक चारचाकी, असो की दूचाकी. प्रत्येक जन आपल्या परीने वाहन स्वच्छ आणि त्याचा maintanace ठेवू इच्छितो. कार किंवा बाइक चांगली ठेवण्यासाठी त्या कारला रंग लावणे, वेळोवेळी कार धुवून घेणे इ. भरपूर कामे असतात. बहुतांश लोकांंना वेळ नसतो. आणि या संधीचा लाभ घेऊन बहुतांश लोकांनी त्यांचे व्यवसाय उघडले आहे.
 • Vehicle Service Center / Vehicle Washing Center – वाहन वॉशिंग सेंटर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही लोकांना एका छोट्या दुकानातून किंवा जागेतून कमी वेळामध्ये कार साफ करून त्याची सर्विस करू शकता त्या त्या कार नुसार वॉशिंगसाठी आकारु शकता.

4. Safety Clothes Service – सुरक्षा कपडे सेवा

 • Safety Clothes Service सुरक्षा कपडे सेवा हा व्यवसाय तुमच्या साठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. अनेक ठिकाणी fire safety साठी, कंपनी मधील कामगारांसाठी, बिल्डिंग तयार करणाऱ्या कामगारांसाठी रोड तयार करणाऱ्या कामगारांसाठी विशिष्ट प्रकारचे सुरक्षा कपड्यांचा वापर होत असतो. त्यासाठी कमी गुंतवणुकी मध्ये छोटे दुकान घेऊन त्या मध्ये ह्या सर्व सुरक्षा कपड्यांची विक्री करू शकता.
 • अनेक बिल्डिंग कॉंट्रॅक्टर, कंपनी, आणि जिथे ह्या safety cloth ची आवश्यक आहे. अश्या ठिकाणच्या व्यक्तींशी संपर्क साधून तुम्ही त्यांना सुरक्षा कपडे पुरवण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकता.

5. Ice Cream Shop – आइस क्रीम चे दुकान

 • Ice Cream Shop आइस क्रीम चे दुकान ह्या व्यवसाय मध्ये तुम्हाला जास्त प्रमाणत गुंतवणूक करण्याची गरज राहत नाही. Ice Cream shop/ parlour हा 12 महिने चालणारा व्यवसाय आहे. अनेक जणांची आवडती आइस क्रीम ही लोक जेवणा नंतर खाण्यास पसंती देतात. आणि लहान विशिष्ट मुलांची पसंती असणारी आइस क्रीम तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ठेवू शकता.
 • तुम्हाला आइस क्रीम साठी फ्रीज खरेदी करण्याची गरज नाही कारण तुम्ही ज्या कंपनी ची आइस क्रीम तुमच्या दुकाणात ठेवणार आहात ते तुम्हाला फ्रीज देत असतात. छोट्या दुकाना मध्ये तुम्ही आइस क्रीम चा व्यवसाय चालू करू शकतात. आइस क्रीम सोबत तुम्ही केक पण सोबत ठेवू शकता.

6. Furniture Shop -फर्निचर दुकान

 • Furniture Shop फर्निचर चे दुकान ह्या व्यवसाय मध्ये चांगल्या नवीन संधि निर्माण करू शकतात. दुकान चालू करताना तुमच्या जवळ एक चांगला कुशल कामगार असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या दुकानामध्ये अनेक फर्निचर च्या वस्तु तयार करून ठेवू शकतात. अनेक घरांमध्ये किंवा ऑफिसेस मध्ये फर्निचर च्या वस्तुंची आवश्यकता निर्माण होत असते. ह्या तुमच्या साठी एक चांगला मार्ग आहे.
 • तुम्ही तुमच्या दुकाना मध्ये विविध वस्तु ठेवू शकता. जसे की लाकडाचे दरवाजे, टेबल, किचन ट्रॉली, सोफा आणि इतर वस्तु तयार करून तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकतात.
 • व्यवसाय वाढीस लागल्यास तुम्ही चांगले कुशल कामगार वाढवून तुमचा व्यवसाय वाढवू शकतात.

7. Fruit Juice Shop/Stall – जूस चे दूकान/स्टॉल

 • Fruit Juice Shop/Stall – फळांचे ज्यूस चे दूकान/स्टॉल आपले आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी लहान मुले आणि वृद्ध लोक हे व्यक्ति वेग वेगळ्या नैसर्गिक फ्रूट ज्यूस अर्थात फळांच्या रसाला पसंती देत असतात. लोक आरोग्य कडे लक्ष्य देन्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. त्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे फळांचा रस पिणे आणि आरोग्य निरोगी ठेवणे.
 • ह्या सर्व गोष्टींचा फायदा लक्षात घेऊन आणि कमीत कमी गुंतवणुकीत फळांच्या रसाचा व्यवसाय तुम्ही सुरू करा. वयोवृद्धांना आणि शारीरिक त्रास असणाऱ्या लोकांना या रसांची अधिक गरज असल्याने, या व्यवसायाद्वारे, तुम्ही तुमच्या दुकानात कॅक्टस, गुसबेरी किंवा गाजर, केळी, आंबा, फणस, अननस इत्यादि सारखे फळांचा रस तयार करू शकतात

8. Xerox Shop – झेरॉक्स शॉप व्यवसाय आईडिया

 • Xerox Shop – झेरॉक्स शॉप व्यवसाय आईडिया ही एक अतिशय कमी गुंतवणूक आणि जास्त नफा कमविणारा देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायात तुम्हाला एक झेरॉक्स मशीनची, कम्प्युटर प्रिंटर ची आणि एकाद्या कॉलेज च्या किंवा एकाद्या प्रचलित ठिकाणची आवश्यकता असेल. यासाठी च फक्त तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल.
 • आपण शाळेत किंवा कॉलेज मध्ये असतांना किंवा अनेक शासकिय कार्यालयात काम करणार्‍यांना दररोज त्यांच्या कागदपत्रांनची फोटोकॉपी करन्याची गरज भासत आहे, म्हणून जर तुम्ही या गोष्टीचा व्यवसाय केलात तर तुम्हाला योग्य ठिकाण निवडावे लागेल. जसे की शाळा, कॉलेज आणि शासकीय कार्यालय इत्यादि. ठिकाणी तुमच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे वाव मिळेल.

9. Plant Shop – झाडांचे दुकान

 • Plant Shop – झाडांचे दुकान ह्या मध्ये तुम्ही तुम्हच्या दुकानामध्ये छोटे छोटे झाडे ठेवू शकतात. त्या साठी तुम्हाला एका छोट्या मोकळ्या जागेची किंवा दुकानाची गरज भासेल. त्या मध्ये तुम्ही विविध प्रकारच्या झाडांचे रोपे काळ्या पिवशी मध्ये माती टाकून ठेवू शकता किंवा कुंड्या मध्ये ठेवून विकू शकता.
 • अनेक लोक चांगल्या हवे साठी आपल्या घरामध्ये छोटे झाडे घेऊन कुंड्या मध्ये प्लांट करता किंवा घराच्या बाल्कनी मध्ये होम गार्डन तयार करतात. त्या मुळे तुम्ही ऑक्सिजन देणारी आणि फुले येणारी चांगली झाडे दुकाना मध्ये विक्री साठी ठेवायची.

10. Vegetable Shop – भाजीपाल्याचे दुकान

 • Vegetable Shop – भाजीपाल्याचे दुकान शहरा मध्ये अनेक ठिकाणी भाजीपाल्याची सोय नसते. अनेक ठिकाणी लोकाना भाजी पाल्यासाठी लांब लांब जावे लागते. तुम्ही असे चांगले ठिकाण निश्चित करून तुम्ही तुमचे भाजीपाल्याचे दुकान टाकून चालवू शकता. ह्या मध्ये तुम्हाला नफ्याचे प्रमाण जास्त असेल.
 • बाजार समितीतून किंवा शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून तुम्ही दुकानामध्ये विक्री साठी ठेवू शकतात. त्या मुळे तो भाजीपाला तुम्हाला कमी भावात मिळेल.

11. Silk Screen Printing – सिल्क प्रिंटिंग

 • Silk Screen Printing – सिल्क प्रिंटिंग ह्या व्यवसाया मध्ये तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. त्या साठी तुम्हाला प्रिंटिंग विषयी माहिती ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही प्रिंट करता येईल अशा वस्तु तुम्ही दुकाना मध्ये विक्री साठी ठेवू शकतात. तुम्ही एखादे पुस्तक, पत्रिका, होर्डिंग प्रिंटिंग, फ्रेम प्रिंटिंग, T- Shirt Printing, Mug Printing असे कामे करू शकतात.
 • ह्या व्यवसायामध्ये तुम्ही अनेक ऑफिस साठी डिझाईन प्रिंटिंग करू शकतात. ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमची कला दाखवून देण्याची संधि आहे.

12. Interior Decorator – इंटीरियर डेकोरेटर

 • Interior Decorator – इंटीरियर डेकोरेटर इंटिरिअर डिझाईन ही जागा वापरणाऱ्या लोकांसाठी आरोग्यदायी आणि अधिक सौंदर्यदृष्ट्या आनंददायी वातावरण मिळविण्यासाठी इमारतीच्या आतील भागामध्ये सुधारणा करण्याची कला आणि विज्ञान आहे. इंटीरियर डिझायनर अशी व्यक्ती आहे जी अशा सुधारणा प्रकल्पांची योजना आखते, संशोधन करते, समन्वय साधते आणि व्यवस्थापित करते. इंटिरियर डिझाइन हा एक बहुआयामी व्यवसाय आहे. ज्यामध्ये संकल्पनात्मक विकास, जागा नियोजन, साइट तपासणी, प्रोग्रामिंग, संशोधन, प्रकल्पाच्या भागधारकांशी संवाद साधणे, बांधकाम व्यवस्थापन आणि डिझाइनची अंमलबजावणी यांचा समावेश आहे.
 • ह्या व्यवसाय मध्ये तुम्ही अनेक बिल्डरांशी संपर्क वाढवून काम करू शकतात. त्या मध्ये तुमच्या जवळ असलेली कला खूप उपयोगात येणार आहेत. त्या वर तुम्ही तुमच्या व्यवसाय वाढवू शकतात.

13. Solar Business – सोलर बिज़नेस

 • Solar Business – सोलर बिज़नेस ह्या व्यवसाया मध्ये भविष्यात आणि आताच्या वेळी खूप मागणी आहे. आताच्या वेळेस लोका ग्रीन एनर्जि कडे वळत आहेत. अनेक लोकांनी त्यांच्या घरांवर आणि बहुतांश बिल्डिंग वर सोलार बसवत आहे. ह्या संधि चा फायदा उचलून तुम्ही तुम्हच्या साठी सोलार सर्विस चा बिझनेस चालू करू शकतात.
 • त्या मध्ये तुम्हाला सोलार पॅनल साठी गुंतवणूक करावी लागेल. व सोलार पॅनल निश्चित केलेल्या ठिकाणी लावण्यासाठी कुशल कामगार ठेवावे लागेल. हा व्यवसाय तुम्ही दुकाना मध्ये चालू करू शकतात. कमी कालावधी मध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक परत मिळवून चांगला नफा मिळवु शकतात.

14. Event Management – इवेंट मॅनेजमेंट

 • Event Management – इवेंट मॅनेजमेंट– सध्या च्या काळामध्ये प्रत्येकजण जोतो आपल्या आपल्या कामात खूप व्यस्त झाले आहे. प्रत्येक कार्यक्रम असणाऱ्या घरामध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी काही जनाना पुरेसा वेळ उपलब्ध नसतो. त्या मुळे इवेंट मॅनेजमेंट च्या व्यवसाय इतके महत्त्व आलेले आहे. आपण आपली लग्नाची सर्व जबाबदारी सर्व इवेंट मॅनेजमेंट करणाऱ्या सोपवून द्यायची. ते त्यांच्या अनुभव नुसार आणि कुशालते नुसार नेमून दिलेला कार्यक्रम चांगला प्रकारे नियोजित करून देतात.
 • इव्हेंट मॅनेजमेंट ही अशी एक फर्म आहे जी आपला कार्यक्रम दुसऱ्या कोणासाठी आयोजित करून देते. आणि त्या बदल्यामध्ये ते काही पैसे आकारतात. ह्या व्यवसायामध्ये गुंतवणुक कमी लागते. इवेंट ऑर्गनाइज करतांंना जेवढा खर्च येते तेवढा व सर्व कार्यक्रम झाल्यानंतर सर्व गुंतवणूक आणि नफा मिळतो. नफा मिळवण्यासाठी हा व्यवसाय उत्तम आहे. हा बिजनेस Best Business Ideas in Marathi चा उत्तम व्यवसाय ठरू शकतो.

15. DJ Sound Services – डिजे साऊंड सर्विस बिझनेस

 • DJ Sound Services – डिजे साऊंड सर्विस बिझनेस अनेक लोकांना त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये डीजे हा आवश्यक असतो. dj ची services देण्यासाठी लोक बर्थ डे पार्टी असो किंवा लग्न वरात किंवा हळद अशा अनेक प्रसंगी तुम्ही dj ची सर्विस देऊ शकतात. तुम्ही लोकांना डीजेची सर्विस देत असाल तर यातही चांगला नफा मिळून घेऊ शकतात.
 • हा डीजे साउंड सर्व्हिस बिझनेस सुरू करण्यासाठी, तुम्हाला स्वतची गाडी आणि डीजेचा संपूर्ण किट विकत घ्यावा लागेल, त्यानंतर तुम्ही 2 लोकांना सहाय्यक म्हणून तुमच्या जवळ ठेवून हा व्यवसाय सुरळीत चालवू करू शकतात. लग्न सराई च्या काळात dj सर्विस ला अत्यंत मागणी असते.

16. Cleaning Service Business – क्लिनिंग सर्विसेस व्यवसाय   

 • Cleaning Service Business – क्लिनिंग सर्विसेस व्यवसाय कुठलेही जास्त गुंतवणूक न करता तुम्ही Cleaning सर्विस चा व्यवसाय चालू करू शकतात. हाऊस क्लिनिंग बरोबरच तुम्ही दुकाने आणि बिझनेस ऑफिसेस सफाई चा व्यवसाय देखील सुरू करू शकता. तुम्ही योग्य किंमत ठरवून दुकान किंवा हाऊस क्लीनिंग साफ करू शकतात. तुमची हि Service सुरू करून या Business मधून चांगले पैसे कमवु शकता.
 • ह्या बिझनेस साठी तुम्हाला 1 व्यक्ती नेमून त्याचा कडून सर्व कामे करून घेऊ शकतात. नंतर व्यवसाय वाढल्या नंतर तुम्ही कामगारांची संख्या वाढवू शकतात. त्या मध्ये जास्त गुंतवणूक नाही लागणार.

17. Building Materials Supplier – बिल्डिंग मैटेरियल्स

 • Building Materials Supplier – बिल्डिंग मैटेरियल्स ह्या व्यवसाय मध्ये तुम्ही अनेक बिल्डर लोकांशी चांगले संपर्क ठेवून त्यांना आवश्यक त्या गोष्टींचा पुरवठा करू शकतात. ह्या मध्ये तुम्ही मध्यसतीत तुम्ही हा व्यवसाय करायचा. तुम्ही परवडेल अश्या भावा मध्ये मटेरियल घेऊन ते बिल्डर ला सप्लाय करायचे.
 • तुम्हाला ह्या व्यवसाया मध्ये जास्त नफा मिळवता येतो.

18. Paan Shop – पान दूकान

 • Paan Shop – पान दूकान फार जुन्या काळापासून पान शौक म्हणून खाण्याची प्रथा आहे. आज ही लोक तितक्याच शौकेने खातात. आज काल पान ला अधिक महत्त्व आले आहे त्या मुळे लोकांनी नाव नवीन शोध लावून पानाचे नवीन प्रकार आणले आहे. त्या मुळे पान खणाऱ्यांची संख्या वाढतेय.
 • पान दुकान मध्ये 10 रुपयां पासून ते 100 रुपयांपर्यन्त पान उपलब्ध आहे. पान दुकानासाठी दुकान आवश्यक आहे. आणि तुम्हाला पान बनवण्याची कला आली पाहिजे.

19. Reseller of old cars And bikes – जुन्या गाड्यांची खरेदी विक्री

 1. Reseller of old cars And bikes – जुन्या गाड्यांची खरेदी विक्री ह्या मध्ये तुम्ही जुन्या गाड्यांची खरेदी करून ती विक्री करू शकता. त्या मध्ये तुम्ही ब्रोकर म्हणून काम करू शकता. तुम्ही खरेदी केलेल्या जुन्या गाड्यांची विक्री साठी वाहन बाजरा मध्ये ठेवू शकतात. ह्या मध्ये गुंतवणूक थोडी जास्त आहे. परंतु नफा हा जास्त आहे.
 2. ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला वाहन बाजरा सोबत काम करावे लागेल. जर तुम्ही तुमचे संपर्क वापरुन विक्री करू शकत शकतात तर हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर राहील.

20. Driving School – ड्राइविंग स्कूल

 • Driving School – ड्राइविंग स्कूल सध्याच्या काळात कार शिकणे फार महत्वाचे झाले आहे. कार आजकाल प्रत्येकाला कार चालवायला शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांना एका प्रोफेशनल कार शिकवनाऱ्याची गरज आहे जो त्यांना सहजपणे गाडी चालवायला शिकवू शकेल.
 • जर तुम्ही कार चालवण्यात तज्ज्ञ असेल तर कार ड्रायव्हिंग स्कूल चालवून तुम्ही हजारो रुपये कमवू शकतो. ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त वेळ घालवण्याची किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. या व्यवसायात तुमच्याकडे कार आणि दुकान असणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला गाडी चालवण्याचे आणि शिकवण्याचे प्रशिक्षण देता आले पाहिजे हे सर्वात महत्तावाचे आहे.

2. Retail Shop Business Ideas In Marathi – किरकोळ दुकान व्यवसाय

किरकोळ दुकान व्यवसाय Retail Shop Business Ideas In Marathi मध्ये तुम्ही कमी गुंतणीकीमधून किरकोळ दुकान व्यवसाय चालू होणार व्यवसाय बघणार आहोत. ह्या मध्ये बहुतांश व्यवसाय आहेत ह्या Retail Shop Business Ideas In Marathi उपयोग करून तुम्ही तुमचा आवडता व्यवसाय चालू करू शकतात.

1. Mobile Shop And Repair Business Idea in Marathi मोबाईल शॉप

 • Mobile Shop And Repair Business Idea in Marathi मोबाईल शॉप. सध्या मोबाईल फोनच्या व्यवसायामध्ये झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाला नवीन फोन घेण्याची ओड असते. भरपूर जन नवीन मोबाइल घेतात. त्या मध्ये तुम्ही तुमच्याकडून फोन विकत घेणार्‍या ग्राहकांना कधीही मोबाईल रिपेअरिंग सेवेची गरज भासल्यास, ते त्यांचे हँडसेट दुरुस्त करून घेण्यासाठी तुमच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे.
 • तुमचा नवीन मोबाइल खरेदी विक्री आणि मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय व्यावसायिक पद्धतीने चालवला तर तो एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीसह सुरू करू शकता आणि त्यात थोडासा अनुभव आहे. त्या साठी तुम्हाला एक दुकान आणि आवश्यक तेवढी नवीन मोबाइल विकत घेण्यासाठी लागेल तेवढी गुंतणूक. एक अनुभवी मोबाइल repair करणारा व्यक्ति कामास ठेवू शकतात.

2. Electronic Store Business Ideas In Marathi – इलेक्ट्रॉनिक स्टोर

 • Electronic Store – इलेक्ट्रॉनिक स्टोर. आपण आता नव्या इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात जगत आहोत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तु ह्या आपल्या जीवनाच्या विविध पैलूंशी जोडलेल्या आहेत. म्हणून, इलेक्ट्रॉनिक स्टोअर सुरू करणे हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. प्रत्येक ऑफिस आणि घरा मध्ये इलेक्ट्रोनिक वस्तु वापरल्या जातात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी ही मोठ्या प्रमान्त असते.
 • परंतु आपल्याकडे असलेल्या उत्पादनांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम तुम्ही प्रदान केलेल्या उत्पादनांनुसार बदलू शकते. ह्या मध्ये तुमचा नफा ठरलेला असतो. त्यामुळे जास्त नफा होतो. तुम्ही सुरुवातीला चांगल्या वस्तु ठेवून सुरूवात करू शकतो.

3. Boutique Shop – बुटीक शॉप

 • Boutique Shop – बुटीक शॉप वैयक्तिक स्वच्छता, फॅशन आणि ग्रूमिंग-संबंधित सेवांना नेहमीच मागणी असते. एकदा तुम्ही स्टोअर आणि कच्च्या मालामध्ये प्रारंभिक गुंतवणूक केल्यानंतर, जर तुम्ही विक्री आणि ब्रँड भागीदारी यावर लक्ष केंद्रित करू शकत असाल, तर तुम्हाला ते फायदेशीर व्यवसाय कल्पनेत बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी लहान व्यवसायासाठी कर्ज सहज मिळू शकते. तुम्हाला अशा कोणत्याही उपक्रमाने तुमचा स्वतःचा बॉस बनण्यात स्वारस्य असल्यास, हीच योग्य वेळ आहे!
 • त्या साठी तुम्ही तुमच्या घरा जवळचा किंवा चांगल्या चालेल अशा ठिकाणी तुम्ही तुमचे Boutique Shop टाकू शकता. त्या साठी तुम्हाला जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नसते. दुकान आणि Boutique साठी आवश्यक त्या वस्तु खरेदी करून तुम्ही व्यवसाय चालू करू शकतात.

4. Gift shop Business Ideas In Marathi – भेट वस्तुंचे दुकान

 • गिफ्ट स्टोअर ही सर्वोत्तम सर्जनशील कल्पनांपैकी एक आहे. ग्राहक नेहमी त्यांच्या भेटवस्तूमध्ये सानुकूलित करण्याच्या शोधात असतो. त्यांना जे आवश्यक आहे ते त्यांना दिल्याने तुमच्या व्यवसायाला नक्कीच फायदा होईल आणि नफा वाढेल. ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज राहत नाही तुम्ही ह्या मध्ये कमी गुंतवणूक आणि जास्त नफा कमविणारा व्यवसाय हा आहे.
 • भरपूर लोक वेडिंग पार्टी, बर्थडे पार्टी, anniversary पार्टी इत्यादी कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटवस्तू देण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमान्त प्रचलित आहे. ह्या व्यवसाय मध्ये तुम्हाला चांगल्या भेट स्वरूपात देण्यासाठी देतात येईल अश्या वस्तु दुकानामध्ये ठेवा. जेणे करून वस्तूंचा खप लवकर होईल.

5. Hardware Store – हार्डवेअर स्टोअर

 • Hardware Store – हार्डवेअर स्टोअर मध्ये हार्डवेअरची दुकाने हार्डवेअर वस्तू बांधकाम साहित्य, प्लंबिंग मटेरियल इ. ते प्रचंड इलेक्ट्रिकल साहित्य पुरवतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला उत्पादनांची माहिती असणे आवश्यक आहे. सरासरी चांगल्या कामगिरीवर, हार्डवेअर त्याच्या दैनंदिन विक्रीवर 10% निव्वळ नफा कमावते.
 • हार्डवेअर सामानांची मागणी ही जास्त असते. त्यामुळे माला होणारा खप हा जास्त असतो. ह्या व्यवसायमध्ये केलेली गुंतवणूक ही काही महिन्यात परत मिळेल.

3. Zero Investment Business – बिनभांडवली व्यवसाय

बिनभांडवली व्यवसाय Zero Investment Business मध्ये तुम्ही बिन गुंतणीकीमधून व्यवसाय चालू होणारे व्यवसाय बघणार आहोत. ह्या मध्ये बहुतांश व्यवसाय आहेत ह्या Zero Investment Business उपयोग करून तुम्ही तुमचा आवडता व्यवसाय चालू करू शकतात.

1. Security Agency – सिक्यूरिटी एजेंसी

 • Security Agency – सिक्यूरिटी एजेंसी प्रत्येकाला व्यकतीला सुरक्षा ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि प्रत्येकाला सुरक्षेची गरज असते. बऱ्याच ठिकाणी जसे की कंपनी,कॉलेज, बैंक, हॉस्पिटल, बिज़नेस, स्कूल, इत्यादि ठिकाणी Security ची मोठ्या प्रमाणवर प्रमाणावर असते. त्यासाठी तुम्ही तुमचा Security Services चा बिझनेस सुरू करू शकता.
 • ह्या Security Agency – सिक्यूरिटी एजेंसी बिझनेस साठी तुम्हाला काही License आवश्यकता बसणार आहे. तुम्ही त्या सर्व License ची माहिती घेऊन. तुम्ही Security Agency – सिक्यूरिटी एजेंसी चा व्यवसाय चालू करू शकतात. त्यासाठी तुमच्या कडे सर्व आवश्यक License आणि कागदपत्रे असणे. ह्या मध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक नाही करावी लागणार आणि तुम्ही हयातून चांगला नफा कमवू शकतात.

2. Insurance Agency Business In Marathi – विमा एजन्सी बिझनेस

 • Insurance Agency Business In Marathi – विमा एजन्सी बिझनेस मध्ये तुम्ही तुमच्याकडे उत्तम संभाषण कौशल्ये असल्यास आणि खात्री पटवून देण्याची उत्तम शक्ती असल्यास विमा एजंट होऊ शकतात. थोड्या गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. विमा पॉलिसी विकण्यापेक्षा चांगले कमिशन मिळवण्याचा दुसरा कोणताही सोपा मार्ग असू शकत नाही.
 • ह्या मध्ये तुम्ही लोकांचे हेल्थ insurance, insurance, Motor insurance इत्यादि काढुन चांगले उत्तपन्न काढू शकतात.

3. Paytm Agent – पेटीएम एजेंट

 • Paytm Agent – पेटीएम एजेंट ह्या मध्ये तुम्ही अतिरिक्त उत्पन्न म्हणून Rs.३०,०००/- पर्यंत कमावू शकता. आजच पेटीएम सेवा एजंट बना आणि तुमच्या स्वतःच्या अटींवर कमाई सुरू करा. साठी तुम्ही पूर्णवेळ, अर्धवेळ किंवा लवचिक-वेळ कमाईची संधी बनवू शकतात. पेटीएम सेवा एजंट प्रोग्राम स्वातंत्र्य आणि लवचिकतेसह अतिरिक्त पैसे कमावत असलेल्या प्रत्येकासाठी आहे.
 • त्या मध्ये तुम्ही बिल पेमेंटवर कमिशन मिळवा, ग्राहकांसाठी तिकीट बुकिंग करा. पेटीएम ग्राहक सेवा आपले जीवन सोपे आणि अधिक सोयीस्कर बनवते. paytm च्या माध्यमातून बिले भरा, करा ग्राहकांसाठी बुकिंग किंवा आर्थिक सेवा विकून तुम्ही व्यवहारांवर कमिशन मिळवू शकता.
 • ह्या मध्ये तुम्हाला जास्त गुणवणूक लागणार नाही. त्यामध्ये तुम्ही paytm चे All in one QR, Paytm sound Box, Paytm edc Card machine, आणि paytm Fast tag ची विक्री करून पण तुम्ही कमिशन कमवू शकतात.

4. Trainer/Tutor – प्रशिक्षक/ट्यूटर

 • Trainer/Tutor (प्रशिक्षक/ट्यूटर) ह्या व्यवसाया मध्ये तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीची गरज राहणार नाही. जर तुम्ही उच्च शिक्षित असाल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकतात. ह्या मध्ये तुम्हाला तुमचा अनुभव आणि शिकवण्याचे स्किल्स तुमच्या कडे असले पाहिजे. त्याचा तुम्हाला शिकवण्यामध्ये खूप मोठा फायदा होईल.
 • हा व्यवसाय तुम्ही घरातून सुद्धा चालू करू शकतात किंवा एखादी चांगली जागा बघून तिथे तुम्ही तुमचे काम करू शकतात.

5. Automobile Repair/ Garage – ऑटोमोबाईल दुरुस्ती / गॅरेज

 • Automobile Repair/ Garage – ऑटोमोबाईल दुरुस्ती / गॅरेज मध्ये मोठ्या प्रमाणवर मागणी आहे. आजच्या युगात प्रत्येकाकडे आपले स्वताचे वाहन आहे. ज्या ठिकाणी गॅरेजची सेवा नसते त्या भागात बहुतेक वेळा कार किंवा मोटरसायकल खराब होतात. तुमच्याकडे एखादे वाहन असल्यास तुम्ही ते अल्प गुंतवणुकीत मोबाईल गॅरेजमध्ये बदलू शकता. आणि लोकांना सेवा प्रदान करू शकतात.
 • तुम्ही Automobile Repair/ Garage – ऑटोमोबाईल दुरुस्ती / गॅरेज एकाद्या छोट्या ठिकाणी किंवा तुमची स्वतची गाडीला तयार करून त्यावर गॅरेज ची सेवा देऊ शकतात. त्याने तुमचा खर्च वाचेल आणि नफा होईल.

6. Transportation services :- वाहतूक सेवा

 • Transportation services :- वाहतूक सेवा वाहतूक व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला कोणता व्यवसाय तयार करायचा आहे हे ठरवावे लागेल. तुम्ही ज्या कंपनीची स्थापना करण्याचा विचार करता ते इतर गोष्टींबरोबरच, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करण्याचे ठरवले आहे त्या क्षेत्रातील गरजा आणि स्पर्धेच्या आधारे निर्धारित केले जावे. तुमच्या गुंतवणूकीनुसार तुम्ही टॅक्सी सेवा, बाइक भाड्याने किंवा बस सेवा सुरू करू शकता.
 • तुम्ही छोट्या गोष्टी पासून सुरूवात करणार असेल तर तुम्ही तुमचे वाहन हे गुड ट्रान्सपोर्ट साठी किंवा ऑफिससेस मधील किंवा घरातील समान शिफ्ट करण्यासाठी वापरू शकतात. त्याने छोट्या सुरुवातीला चांगला नफा होईल.

4. Rural Area Business – ग्रामीण भागातील व्यवसाय

ग्रामीण भागातील व्यवसाय Rural Area Business मध्ये तुम्ही ग्रामीण भागातून चालू होणारे व्यवसाय बघणार आहोत. ह्या मध्ये बहुतांश व्यवसाय आहेत ह्या Rural Area Business करताना उपयोग करून तुम्ही तुमचा आवडता व्यवसाय चालू करू शकतात. ह्या व्यवसायांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या गावामधून व्यवसाय चालू करू शकतात.

1. Goat Farming Business Ideas In Marathi – शेळीपालन व्यवसाय

 • Goat Farming Business Ideas In Marathi – शेळीपालन व्यवसाय मध्ये तुमच्या कडे कोणत्याही जास्त भांडवला ची गरज नसते. तुम्ही गावामध्ये राहत असाल तर हा व्यवसाय तुमच्या साठी अत्यंत महत्तवाचा आणि गरजेचा आहे.
 • बकरांच्या मांसाला आणि बकरी च्या दूधाला बाजरामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बकरी चे दूध हे कोलेस्टेरॉल मुक्त असल्याने शेळी च्या दूधला मागणी आहे. तसेच चांगल्या दर्जेचा बोकडांना अंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. Goat Farming करून तुम्ही तुमच्या साठी चांगल्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा करू शकतात.

2. Soap Making Business Idea In Marathi – साबण बनवण्याचा व्यवसाय

 • Soap Making Business Idea In Marathi – साबण बनवण्याचा व्यवसायाला केमिकल साबणामुळे मागणीत वाढ झाली आहे. Organic साबणांना बाजारामध्ये मागणी जास्त प्रमान्त मागणी असल्याने. त्याला तयार करण्यासाठी अनेक जण नवीन व्यवसाय सुरू करत आहेत.
 • त्यासाठी तुमच्याकडे विविध वस्तूंचा वापर करून साबण बनवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्या नंतर तुम्ही विविध टेस्ट करून त्या साठी लायसेंस आणि सर्टिफिकेट मिळवून तुम्ही तो व्यवसाय चालू करू शकतात. ह्या मध्ये थोडी गुंतवणूक करावी लागेल. ह्या मध्ये तुमचा चांगला नफा होईल.

3. Milk Business Idea In Marathi – दुधाचा व्यवसाय

 • Milk Business Idea In Marathi – दुधाचा व्यवसाय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना नेहमीच मागणी असते. हा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटे दुकान आणि कोल्ड स्टोरेजची गरज आहे. तुम्ही दूध, मिठाई आणि संबंधित उत्पादने देऊ शकता आणि दुग्ध व्यवसाय स्थापन करू शकता.
 • ह्या दुधाच्या व्यवसाय तुमच्या साठी अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यामध्ये तुमच्या कडे गाई असेल तर उत्तम नाही तर तुम्ही गावामधील गाई असणाऱ्या लोकांकडून दूध खरेदी करून तालुक्यातील ठिकाणी किंवा जवळच्या शहराच्या ठिकाणी जाऊंन ते विकू शकतात. त्या मध्ये तुमच्या खर्च निघुन तुम्हाला चांगला नफा होईल.

4. Hand Printed Garment Business – हाताने छापलेले कपड्यांचा बिझनेस

 • Hand Printed Garment Business – हाताने छापलेले कपड्यांचा बिझनेस ला आजकाल च्या जीवना मध्ये अत्यंत महत्त्व आले आहे. Hand Printed Garment मध्ये तुम्ही एका विशिष्ट कलरच्या कपड्यावर तुमची कला दाखवून तुम्ही त्या वर प्रिंट करू शकता.
 • ह्या व्यवसाय मध्ये तुम्हाला गुंतवणूक कमी आणि नफा जास्त होईल. त्यामुळे हा व्यवसाय हा अत्यंत फायदेशीर आहे. व्यवसाय वाढीस लागल्यास तुम्ही त्या मध्ये आजून लोकांना प्रशिक्षण देऊन ह्या मध्ये शामील करून घेऊ शकतात.

5. Organic Farming Business Ideas In Marathi- सेंद्रिय शेती

 • Organic Farming – सेंद्रिय शेती भारतात प्राचीन काळापासून सेंद्रिय शेतीचे पालन केले जात आहे. सेंद्रिय कचऱ्याचा वापर करून जमीन मशागत करण्याचे उद्दिष्ट आहे. बाजारपेठेत सेंद्रिय धान्याच्या वाढत्या मागणीमुळे सेंद्रिय शेतीला खूप लोकप्रियता मिळाली आहे. तुमच्याकडे जमीन असल्यास तुम्ही या छोट्या व्यवसायात गुंतवणूक करू शकता.
 • त्यासाठी तुमच्या कडे जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचा माध्यमातून तुम्ही सेंद्रिय शेती करू शकतात. सेंद्रिय शेतीतील उत्पादनांना बाजरामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी ही बघायला मिळून येते. त्या मुळे हा व्यवसाय तुमच्या साठी अत्यंत उपयोगाचा ठरेल.

6 Honey making Business Ideas In Marathi:- मध तयार करणे

 • Honey making:- मध तयार करणे. मध उत्पादन व्यवसाय हा लहान व्यवसायाचा आणखी एक प्रकार आहे. मध प्रक्रिया मॅन्युअल आणि स्वयंचलित अशा दोन वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये केली जाऊ शकते. तुमचा मध उत्पादनाचा व्यवसाय सुरू करणे हे लहान-मोठ्या व्यवसायाची योजना करणाऱ्या लोकांसाठी सोपे आणि सोयीचे आहे.
 • जर तुम्ही नॅच्युरल मदमाश्या चे पालन करून मद बनवणार असेल तर त्याला बाजारा मध्ये अत्यंत चांगली मागणी उच्च किंमत मिळते. ह्या व्यवसाय तुम्ही गाव मध्ये चांगल्या प्रकारे करू शकतात.

5. New Business Ideas In Marathi – नवीन व्यवसाय

New Business Ideas In Marathi – नवीन व्यवसाय मध्ये नवीन कोणते व्यवसाय आहे ते आपण बघणार आहोत. ह्या मध्ये बहुतांश व्यवसाय आहेत ह्या New Business करताना उपयोग करून तुम्ही तुमचा आवडता व्यवसाय चालू करू शकतात. ह्या व्यवसायांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आवडतीच्या ठिकाणा वरुण चालू करू शकतात.

1. Candle Making – मोमबत्ती बनवणे

 • Candle Making – मोमबत्ती बनवणे हा व्यवसाय चांगला नफाकमवून देणारा व्यवसाय आहे. Small Profitable Business Ideas with Low Investment In Marathi प्रत्येक कार्यक्रमाला जसे की वाढदिवसाला, लग्नामध्ये आणि अनेक धार्मिक स्थळी व भारतीय सणांना candle चा मोठा प्रमाणात उपयोग होतो. जसा जास्त उपयोग तसेच मागणी असते. म्हणून ह्या कॅन्डल मेकिंग ला बाजरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
 • कमी गुंतवणूकी मुळे Low investment business in Marathi मध्ये हा बिझनेस येतो. ह्या मध्ये विविध कलर च्या मेणबत्तींंना मोठ्या प्रमाणवर मागणी आहे. तसेच त्यांची किंमत ही जास्त आहे. कमी गुंतवणूकी मधील हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकतात.

2. Soft Toys Making Business – खेळणी बनवण्याचा व्यवसाय

 • Soft Toys Making Business – खेळणी बनवण्याचा व्यवसाय खेळण्यांचे उत्पादन व्यवसाय हा भारतीय व्यवसाय विभागातील एक अव्वल भरभराट करणारा उद्योग आहे. नवीन टॉय मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करणे खूप फायदेशीर आहे. बिझनेस युनिटची स्थापना करण्यापूर्वी आम्हाला खेळणी निर्मितीसाठी लागणारे प्रोटोटाइप आणि कच्चा माल यावर योग्य संशोधन करणे आवश्यक आहे.
 • बाजारात अशी यंत्रसामग्री उपलब्ध आहे ज्याद्वारे तुम्ही भरपूर खेळणी तयार करू शकता आणि अधिक नफा मिळवू शकता. खेळणी निर्मितीचा व्यवसाय अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो आणि नंतर त्याचा विस्तार करता येतो. हा कधीही न संपणारा व्यवसाय आहे. त्या मुळे तुम्ही हा व्यवसाय कमी गुंतवणुकी मध्ये चालू करू शकतात.

3. Leader Manufacturing Businessचामड्याशी संबंधित वस्तूंचे उत्पादन

 • Leader Manufacturing Businessचामड्याशी संबंधित वस्तूंचे उत्पादन उत्पादनाला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. लेदर उत्पादने जसे की पिशव्या, पादत्राणे, कपडे इ. काही चामड्याशी संबंधित वस्तू आहेत ज्यांना प्रचंड मागणी आहे आणि दैनंदिन जीवनात त्यांचा वापर केला जातो. तुम्हाला योग्य मनुष्यबळ मिळाल्यास तुम्ही चामड्याशी संबंधित वस्तूंच्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू करता.
 • leader च्या बनवलेल्या वस्तूंच्या अंतराष्ट्रीय बाजरामध्ये पण चांगली मागणी आहे. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये गुंतवणुकीला चांगला परतावा मिळेल.

4.  Carpet Manufacturing – कार्पेट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय

 • Carpet Manufacturing – कार्पेट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कार्पेट बनवण्याचा व्यवसाय हा सर्जनशील व्यवसायांपैकी एक आहे आणि मोठ्या व्यावसायिक संधींपैकी एक आहे. चांगल्या सर्जनशील मानसिकतेसह चटई बनवणारी कंपनी सुरू केल्याने एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय होईल. हा व्यवसाय सुरू करण्याआधी, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला योग्य कौशल्य माहित असणे आवश्यक आहे.
 • हा व्यवसाय Small Profitable Business Ideas with Low Investment In Marathi पैकी एक आहे.

6. Home Based Business Ideas In Marathi For Womenघरगुती व्यवसाय महिलांसाठी

Home Based Business Ideas In Marathi – घरगुती व्यवसाय यादी मध्ये नवीन कोणते व्यवसाय आहे ते आपण बघणार आहोत. ह्या मध्ये बहुतांश व्यवसाय आहेत ह्या New Business करताना उपयोग करून तुम्ही तुमचा आवडता व्यवसाय चालू करू शकतात. ह्या व्यवसायांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आवडतीच्या ठिकाणा वरुण चालू करू शकतात. ह्या लिस्ट च्या मद्धतीने आम्ही महिलांसाठी Side Business For Ladies In Marathi देत आहोत. तसेच गावातील महिलांसाठी व्यवसाय ( Village Business Ideas In Marathi ) अशिक्षित किंवा कमी शिक्षित महिलांसाठी व्यवसाय आयडिया पण ह्या मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत.

1. Home Canteen Business Ideas In Marathi (होम कैंटीन)

 • Home Canteen (होम कैंटीन) ह्या मध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक माणसे विविध शहरांमध्ये जेथे स्थलांतर किंवा शिक्षणासाठी बाहेर दुसऱ्या शहरांमध्ये जातात. त्यांना बाहेर शहरांमध्ये जेवणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. ही एक सामान्य समस्या बाहेरील शहरांमध्ये येतात. एकदा ते दोनदा हॉटेल मध्ये जेवण करणे परवडू शकते. परंतु आजही मोठ्या शहरात दररोज हॉटेल मध्ये जेवण करणे परवडणारे नाही.
 • त्यामुळे दूसरा पर्याय उपलब्ध होतो तो म्हणजे, home Canteen मोठ्या शहरांमध्ये अनेक उपलब्ध आहेत जे की चांगले घरचे जेवण स्वता मध्ये उपलब्ध करून देतात. हा व्यवसाय घरामधून चालू करू शकतात. जर तुम्ही स्त्री असाल आणि मोठ्या स्वच्छतेने अन्न शिजवत असाल तर तुम्ही घरी चांगले अन्न तयार करू शकता तर तुम्ही अश्या लोकांसाठी किंवा बाहेरून आलेल्या विदयार्थी साठी जेवणाचे डबे तयार करून देऊ शकतात. ह्या मध्ये तुम्हाला मोठा नफा होईल. हा व्यवसाय महिलांसाठी हा सर्वोत्तम असा घरघुती लघु उद्योग आहे. ( Business Ideas In Marathi For Ladies ). यामध्ये तुम्हाला अन्न परवाना आणि काही आवश्यक कागदपत्रे घ्यावा लागेल.

2. Tomato Sauce Making Business – टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय

 • Tomato Sauce Making Business – टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय भारतात, जवळजवळ सर्व लोकांना स्वादिष्ट आणि फास्ट फूड खायला खूप आवडते. आजकाल लोक सर्व प्रकारच्या पदार्थांची चव आणखी वाढवण्यासाठी त्या पदार्थांसोबत टोमॅटो सॉस वापरतात. टोमॅटो सॉसने आम्हाला जवळजवळ प्रत्येक जेवणासह ते हवे आहे. टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉसला जगभरात मागणी आहे. टोमॅटो सॉसचा एक घटक, मसाला, टेबल सॉस म्हणून व्यापक वापर हे त्याच्या वाढीमागे आणि बाजारपेठेतील वाटा वाढवण्याचे कारण आहे.
 • टोमॅटो सॉसच्या एकूण जागतिक उत्पादनात भारताचा वाटा १०% पेक्षा जास्त आहे. चला तर मग बघूया टोमॅटो सॉस तुमच्यासाठी व्यवसायाची संधी कशी बनवते. टोमॅटो सॉसची बाजारपेठ खूप मोठी आहे कारण विविध भारतीय पाककृतींमध्ये त्याचा वापर होतो. कँटीन, रेस्टॉरंट्स, फास्ट फूड जॉईंट्स इत्यादींमध्ये त्याचा वापर घरोघरी होतो.
 • हे चवदार पदार्थ, चिकनसाठी मसाला, फ्रिटर इत्यादी तयार करण्यासाठी आणि शिजवण्यासाठी एक घटक म्हणून वापरले जाऊ शकते. ते फास्ट फूडसह वापरले जाऊ शकते आणि स्ट्रीट फूड तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
 • हा व्यवसाय तुमच्या साठी एक अत्यंत चांगला Home Based Business Ideas In Marathi For Women व्यवसाय ठरू शकतो.

3. Ginger Garlic Paste Making Business Ideas In Marathi :- आले लसूण पेस्ट बनवण्याचा व्यवसाय

 • भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाल्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. भारतीय जेवणात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात आणि त्यापैकी एक म्हणजे आले लसूण पेस्ट, जी सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरली जाते. आले आणि लसूण हे एक पीक आहे. जे भारतातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये उत्पादित केले जाते. त्यामुळे आले आणि लसूण पेस्ट बनवण्याचा प्रकल्प भारताच्या कोणत्याही भागात सुरू करता येईल. कारण या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला कच्चा माल म्हणजे आले आणि लसूण सहज आणि कुठेही मिळू शकतात.
 • आले लसूण पेस्ट बनवणे ही me Based Business Ideas In Marathi For Women व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे. मुळात आले लसूण पेस्ट ही FMCG वस्तू आहे. शहरी भाग, लहान शहरे आणि ग्रामीण भागातही याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. कोणताही उद्योजक माफक भांडवली गुंतवणुकीसह आले लसूण पेस्ट बनवण्याचे काम लहान प्रमाणात सुरू करू शकतो. तुमच्या घरी थोडी जागा असली तरी तुम्ही हा प्रकल्प सुरू करू शकता.
 • तुम्हाला माहिती आहेच की, लसूण आणि आले हे भारतीय खाद्यपदार्थाचे दोन महत्त्वाचे मसाले आहेत. साधारणपणे, आशिया पॅसिफिक प्रदेशातील लोक लसूण आणि आल्याचे प्रमुख ग्राहक आहेत. तथापि, उत्पादनांचा जगभरात व्यापक वापर आहे.
 • हा व्यवसाय तुमच्या साठी चांगले पैसे कमवू देणार आणि लवकर चालू होणार व्यवसाय आहे. तुम्ही हा व्यवसाय घरून चालू करू शकतात.

4.  Fruit Jam Making Business Ideas In Marathi -फळांचा जाम बनवण्याचा व्यवसाय

 • Fruit Jam Making Business -फळांचा जाम बनवण्याचा व्यवसाय . घरगुती फ्रूट जाम लोकांना आवडतात कारण ते संरक्षकांपासून मुक्त असतात. विविध संस्थांद्वारे प्रदान केलेल्या कमी गुंतवणुकीसह तुम्ही याला फायदेशीर व्यवसाय बनवू शकता.
 • Fruit Jam Making Business ची कला शिकल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय घरात बसून चालू करू शकतात. हा व्यवसाय सुद्धा कमी गुंतवणूकी मध्ये चालू होणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय स्त्रिया घरात बसून चालू करू शकतात त्या मुळे हा व्यवसाय हा me Based Business Ideas In Marathi For Women मध्ये येतो.

7. Online business ideas in Marathi – ऑनलाइन बिझनेस

Online business ideas in Marathi – ऑनलाइन बिझनेस यादी मध्ये online business कोणते व्यवसाय आहे ते आपण बघणार आहोत. ह्या मध्ये बहुतांश व्यवसाय आहेत ह्या online Business करताना उपयोग करून तुम्ही तुमचा आवडता व्यवसाय चालू करू शकतात. हे व्यवसायांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकतात. हे सर्व व्यवसाय हे part time करू शकतात.

1.  Website Design Company – वेबसाइट डिझाईन कंपनी

 • Website Design Company – वेबसाइट डिझाईन कंपनी मध्ये तुम्ही जर वेब डेवलपमेंट बद्दल जर काही माहिती असेल तर तुम्ही एक वेब वेब डिझाईन कंपनी स्थापित करून तुम्ही तुमच्या क्लाईंट साठी वेब डिझाईन करू शकतात. अनेक बिझनेस ला वेबसाइट ची गरज भासत असते.
 • अश्या ग्राहकांसाठी तुम्ही वेब site तयार करून देऊ शकतात. आताच्या डिजिटल युगामध्ये अनेक जनांना आपला व्यवसाय हा डिजिटल करायचं आहे. त्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकतात. ह्या व्यवसाय मध्ये काही गुंतवणूक लागणार नाही. ह्या मध्ये तुम्ही ग्राहकांना जशी पाहिजे तशी website बनवून देऊन तुम्ही चांगले पैसे कामवू शकतात.

2.  Blogging – ब्लॉगिंग

 • Blogging – ब्लॉगिंग मध्ये एक वेबलॉग ज्याला ब्लॉग देखील म्हटले जाते एखाद्या विषयाची माहिती देण्यासाठी ब्लॉगरद्वारे देखरेख केली जाते. आजकाल ब्लॉगिंगला गती मिळाली आहे कारण ती Traffic निर्माण करण्यास मदत करते आणि बाजारात ब्लॉगर्सना मागणी आहे. म्हणूनच, आजच्या काळात हे एक आश्चर्यकारक ऑनलाइन व्यवसायात बदलू शकते.
 • ब्लॉगिंग तुम्ही पार्ट टाइम करू शकतात. तुम्ही लिहलेल्या पोस्ट किंवा माहिती ही प्रचलित झाल्यानंतर तुम्ही त्यावर advertise लावून पैसे कमवू शकतात.

3.  Social Media Service – सोशल मीडिया सर्विस

 • Social Media Service – सोशल मीडिया सर्विस डिजिटल युगात, बहुतेक कंपन्या त्यांचे विपणन बजेट डिजिटल चॅनेलद्वारे आणि सशुल्क सोशल मीडिया मोहिमांद्वारे जाहिरातींवर खर्च करू इच्छितात. तुम्हाला मार्केटिंग, कम्युनिकेशन्स, ब्रँडिंग, वेब प्रेझेन्स मॅनेजमेंट आणि सोशल मीडियाचे चांगले ज्ञान असल्यास, कंपन्यांना मजबूत डिजिटल फूटप्रिंट स्थापित करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा उपक्रम सुरू करू शकता.
 • तुम्हाला फक्त एक कार्यालय, काही संगणक, काही कुशल व्यावसायिकांची गरज आहे आणि तुम्ही सुरुवात करण्यास चांगले आहात. सुरू करण्यासाठी निधीची समस्या आहे का? तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण वेब/सोशल मीडिया एजन्सी सुरू करण्यासाठी लहान व्यवसाय कर्ज मिळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत.

4. Freelance writerFreelance लेखक

 • Freelance writer – Freelance लेखक. फ्रीलान्स लेखन हे कोणत्याही प्रकारचे लेखन असाइनमेंट आहे जे तुम्ही कर्मचारी पदाच्या बाहेर वेतनासाठी करता. ह्या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्ही क्लायंटना भेटू शकता आणि वेब पेजेस, ब्लॉग पोस्ट्स, मॅगझिन आर्टिकल, वृत्तपत्रातील लेख इत्यादींसाठी सामग्री लिहू शकता आजकाल बर्‍याच कंपन्या त्यांच्या व्यवसायासाठी फ्रीलान्स लेखकांची नियुक्ती करतात.
 • फ्रीलॅंस site वर तुम्ही रजिस्टर करून हे काम मिळवू शकतात त्या साठी तुम्हाला चांगली रक्कम देण्यात येईल. हा व्यवसाय हा कोणत्याही गुंतवणुकीशीवाय करू शकतात.

इतर कमी गुंतवणीकितील व्यवसाय Other Small Investment Business Ideas In Marathi 2022

वर दिलेल्या सर्व व्यवसायांची माहिती ही संक्षिप्त स्वरूपात आहे. जे व्यवसाय तुम्ही कमी गुंतणूकी मधून चालू करू शकता. ह्या मध्ये खाली दिलेले सर्व इतर व्यवसाय आहे त्यांची माहिती ही संक्षिप्त स्वरूपात न देता फक्त त्या Business Ideas In Marathi चे नावे देण्यात आले आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे.

 1. Wedding Planner – लग्नाचे नियोजनचा व्यवसाय
 2. Social Media Manager – सोशल मीडिया मॅनेजर
 3. Affiliate Marketing Online Business in Marathi- एफिलिएट मार्केटिंग व्यवसाय
 4. Sweet Box Making – स्वीट बॉक्स मेकिंग व्यवसाय
 5. Graphic Design Business Idea in Marathi- ग्राफ़िक डिजाईन बिजनेस
 6. Paper Bag Making Business In Marathi- पेपर बॅग बनवण्याचा बिनभांडवली घरघुती व्यवसाय
 7. Common Service Center – कॉमन सर्विस सेंटर
 8. Traveling Agent – ट्रैवलिंग एजेंट
 9. Jaggery making business idea – गूळ बनवण्याचा व्यवसाय
 10. Tailor shop – टेलरिंग शॉप
 11. Internet Cafe Business Idea- इंटरनेट कॅफे
 12. Photography Shop – फोटो शॉप
 13. Painter – पेंटर
 14. Beauty Parlor – ब्युटि पार्लर
 15. Stationery Shop Business Ideas In Marathi – स्टेशनरी शॉप
 16. Catering Business Idea In Marathi केटरींग व्यवसाय
 17. Tea/Coffee Cafe – कॅफे
 18. Computer Training Center – कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर
 19. Export And Import – एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट
 20. Labour Contractor – लेबर कॉंट्रॅक्टर
 21. Dance Classes – डांस क्लाससेस
 22. Fashion Designer – फॅशन डिजायनर
 23. Fish Farming – फिश फरमिंग
 24. Professional Saloon – प्रॉफेशन सलून
 25. Jeans Manufacturing Business – जीन्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय
 26. Virtual Assistant – आभासी सहायक
 27. Cooking Classes – कूकिंग क्लासेस
 28. Food Catering Business – फूड कॅटरिंग व्यवसाय
 29. Antique Business – पुरातन वस्तूंचा व्यवसाय
 30. Hot Air Balloon or Boat Ride Services – हॉट एअर बलून किंवा बोट राइड सेवा
 31. Ethnic Food Service -जातीय अन्न सेवा
 32.  Funeral Services – अंत्यसंस्कार सेवा
 33. Home Chocolate Business – होम चॉकलेट व्यवसाय
 34. Marriage Bureau Business – मॅरेज ब्युरो व्यवसाय
 35. Medical Sample Collection Business– वैद्यकीय नमुना संकलन
 36. Errand Services – काम सेवा
 37. Party planner Business – पार्टी नियोजक व्यवसाय
 38. Accounting and Record-Keeping Business – लेखा आणि रेकॉर्ड-कीपिंग व्यवसाय
 39. Visa Consultant Business – व्हिसा सल्लागार व्यवसाय
 40. Sports Coach Business – क्रीडा प्रशिक्षक व्यवसाय
 41. Health Drink Business – आरोग्य पेय व्यवसाय
 42. Ice Dish & Soda Shop आइस डिश आणि सोडा दुकान
 43. Courier Shop – कुरिअर शॉप
 44. Laundry Shop – कपडे धुण्याचे दुकान
 45.  Idol Making business – मूर्ती बनवणे व्यवसाय
 46. Career Counselling – करिअर समुपदेशन
 47. Religious Items business – धार्मिक वस्तू व्यवसाय
 48. Pest Control Business – कीटक नियंत्रण व्यवसाय
 49.  Aquarium Shop – मत्स्यालय दुकान
 50. Fumigation Services – फ्युमिगेशन सेवा
 51. Spy & Security Services – गुप्तचर आणि सुरक्षा सेवा
 52. Software Training Busniess – सॉफ्टवेअर प्रशिक्षण बिझनेस

Conclusion For Business Ideas In Marathi:- निष्कर्ष

आज आपण ह्या मध्ये विविध 110+ बिझनेस आयडियाज बघितल्या आहे. त्या मध्ये आपण Top 10 Most Successful Small Investment Business Ideas In Marathi बघितल्या. त्या मध्ये आजून 100 Best Small Investment Business Ideas In Marathi बघितल्या त्या मध्ये आपण त्यांचे वर्गीकरण हे 6 विभागा मध्ये केले आहे. 1. Small Business Ideas In Marathi 2. Retail Shop Business Ideas In Marathi. 3. Zero Investment Business – बिनभांडवली व्यवसाय 4. Rural Area Business – ग्रामीण भागातील व्यवसाय 5. New Business Ideas In Marathi – नवीन व्यवसाय 6.Home Based Business Ideas In Marathi For Womenघरगुती व्यवसाय महिलांसाठी 7. Online business ideas in Marathi – ऑनलाइन बिझनेस आणि बाकी Other Small Investment Business Ideas In Marathi 2022 मध्ये बिझनेस आयडियाज देण्यात आले आहे.

आम्ही आशा करतो तुम्ही ह्या आर्टिकल ची मदत घेऊन एकदा चांगल व्यवसाय तुम्ही स्थपित कराल. ह्या आर्टिकल मधील सर्व बिझनेस ची नीट चौकशी करून घ्या आणि मगच आपला व्यवसाय चालू करा.

FAQ For Small Investment Business Ideas In Marathi 2022

घरातून सुरू करण्यासाठी घरगुती व्यवसाय यादी

घरातून सुरू करण्यासाठी तुम्ही होम कैंटीन, टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय, आले लसूण पेस्ट बनवण्याचा व्यवसाय, फळांचा जाम बनवण्याचा व्यवसाय,  ब्लॉगिंग, Freelance, पेपर बॅग बनवण्याचा बिनभांडवली घरघुती व्यवसाय इत्यादि करू शकतात.

बिनभांडवली व्यवसाय सुरू करण्यासाठी यादी

विमा एजन्सी बिझनेस, पेटीएम एजेंट,  प्रशिक्षक/ट्यूटर, ऑटोमोबाईल दुरुस्ती / गॅरेज, वाहतूक सेवा, Freelance writer, पेपर बॅग बनवण्याचा बिनभांडवली व्यवसाय, कूकिंग क्लासेस इत्यादि बिझनेस तुम्ही बिनभंडावली चालू करू शकतात.

Leave a Comment