शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | How To Invest Money In Share Market In Marathi

How To Invest Money In Share Market in Marathi :- अनेक नवीन गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये येत आहेत. महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे जेथे मोठ्या संख्येने सक्रिय गुंतवणूकदार आहेत. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्या 1.5+ कोटी आहे. नवीन गुंतवणूकदारांची संख्या शेअर बाजारात खूप वाढत आहेत. काही नवीन लोकांना शेअर मार्केट मध्ये यायचे आहे … Read more